19 October 2017

News Flash

यूपीएससीची तयारी : भारत व शेजारील देश

भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या संबंधांच्या संदर्भामध्ये आधीच्या यूपीएप्रणीत सरकारच्या धोरणांचे सातत्य दिसून येते.

समाजकल्याण विभागाच्या योजना

यादीत कुटुंबीयाचे नाव असलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य.

करिअरमंत्र

तांत्रिक बाबींमध्ये नोकरी करायची असल्यास त्यासाठी त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक प्रशिक्षित असायला हवेत.

एमपीएससी मंत्र : माहितीचा अधिकार आणि बरेच काही

तुमचा जेव्हा जास्तीत जास्त सराव होतो तेव्हाच तुम्हाला शॉर्टकट्स जमू शकतात.

करिअरमंत्र

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय सेवेत असतानाच एलएलबी केले होते

नोकरीची संधी

अन्न तयार करणे, रेशनचे अकाऊंटिंग करणे आणि इतर कामे. 

यूपीएससीची तयारी : भारताचे परराष्ट्र धोरण

प्रस्तुत लेखामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत.

करिअरमंत्र

नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज हे भारत सरकारच्या अखत्यारितील अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था आहे.

नोकरीची संधी

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग, नोएडा येथे सेक्शन ऑफिसरच्या ७ जागा -

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी

अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे.

ऑनलाइन सोसायटी लेखापरीक्षण

आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करावेच लागते.

नोकरीची संधी

‘इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ यांच्या नावे मुंबई येथे देय असावा

करिअरमंत्र

खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क निश्चितच खूप जास्त आहे.

यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय

२०१३मध्ये केंद्र सरकारने केंद्रपुरस्कृत योजनांची पुनर्रचना केली.

अपंगांसाठी सुगम्य भारत अभियान

या अभियानाचा पहिला टप्पा आहे, अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे.

नोकरीची संधी

विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. २३ ऑक्टोबर २०१७.

करिअरमंत्र

दरवर्षी प्रत्येक पदाची भरती केली जातेच असे नाही.

एमपीएससी मंत्र : इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन

आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.

नोकरीची संधी         

कोलकाता येथे ‘स्टायपेंडीअरी ट्रेनी’ पदांची भरती.

यूपीएससीची तयारी : शासनकारभार आणि सुशासन

आपल्याला नागरिकांची सनद व सार्वजनिक सेवा प्रदान करणाऱ्या यंत्रणेविषयी मूलभूत माहिती हवी.

केंद्र सरकारतर्फे अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

योजनेंतर्गत इयत्ता ११ वी ते पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

नोकरीची संधी

पीएच.डी. - मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स विषयांसाठी संबंधित विषयांतील पदव्युत्तर पदवी.

पुढची पायरी : रजा कशी घेऊ?

अनेक प्रकारच्या रजा उपलब्ध असतात. मुख्य प्रकार म्हणजे नियोजित रजा व अनियोजित रजा.