04 December 2016

News Flash

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका

गेल्या दोन महिन्यांपासून जयललिता यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात संसर्ग झाल्याने उपचार सुरु होते. रविवारी संध्याकाळी जयललिता यांना ह्रदविकाराचा झटका आला. जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे समजताच तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव हे तामिळनाडूला रवाना झाले आहे.

पंजाबमध्ये मंचावर डान्सरची हत्या

पंजाबमध्ये मंचावर डान्सरची हत्या

पोलिसांनी चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

वर्षाअखेरीस या स्मार्टफोनवर नाही चालणार व्हॉट्स अॅप

वर्षाअखेरीस या स्मार्टफोनवर नाही चालणार व्हॉट्स अॅप

जुन्या स्मार्टफोन डिव्हाईसवरु ही सुविधा हटविण्याचा निर्णय घेतला

नोटाबंदीनंतरचे जुगाड ! सार्वजनिक शौचालयाला दिला ५ रुपयांचा चेक

नोटाबंदीनंतरचे जुगाड ! सार्वजनिक शौचालयाला दिला ५ रुपयांचा चेक

पब्लिक टॉयलेट, मदुराई या नावाने हा धनादेश देण्यात आला

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा महिन्याचा पगार २ लाख रुपये

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा महिन्याचा पगार २ लाख रुपये

पटेल यांना दोन गाड्याही देण्यात आल्या आहेत

बांग्लादेशात मंदिराची विटंबना, गावात तणावाचे वातावरण

बांग्लादेशात मंदिराची विटंबना, गावात तणावाचे वातावरण

मंदिरापासून सुमारे २०० मीटर्स अंतरावर या दुर्गादेवीच्या तीन मूर्ती

तांत्रिक बिघाडामुळे उद्भवली होती जेट एअरवेजमध्ये 'अपहरण' सदृश्य स्थिती

तांत्रिक बिघाडामुळे उद्भवली होती जेट एअरवेजमध्ये 'अपहरण' सदृश्य स्थिती

या गदारोळामुळे विमानाने सुमारे ७५ मिनिटांनी उशीरा उड्डाण घेतले.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो त्यात माझे काय चुकले? डोनाल्ड ट्रम्प यांचा सवाल

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो त्यात माझे काय चुकले? डोनाल्ड ट्रम्प यांचा सवाल

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 अजून येतो वास फुलांना..

अजून येतो वास फुलांना..

देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असला तरी माध्यमे मात्र बदलास तयार नाहीत

लेख

अन्य

 महोत्सवांचे तारांगण

महोत्सवांचे तारांगण

स्वत:च्या महाविद्यालयाचा महोत्सव इतर सगळ्या महाविद्यालयांच्या महोत्सवांहून कसा वेगळा दिसेल आणि यशस्वी होईल