23 February 2017

News Flash

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर महापालिका निवडणूक निकाल २०१७

BMC Election 2017: शिवसेनेनं बोलून दाखवलं; भाजपनं करून दाखवलं!

BMC Election 2017: शिवसेनेनं बोलून दाखवलं; भाजपनं करून दाखवलं!

निकाल जाहीर होण्यास सकाळी सुरूवात झाली तेव्हा शिवसेनेने भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतरही सेनेचा विजयरथ वेगाने दौडत होता. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचाच उमेदवार बसेल अशा चर्चांनाही सुरूवात झाली होती. मात्र, दुपारच्या सत्रात हे चित्र धक्कादायकरित्या पालटले आणि भाजपने अनपेक्षित मुसंडी मारली.

BMC Election Result 2017 : हे आहेत मुंबईतील विजयी उमेदवार

BMC Election Result 2017 : हे आहेत मुंबईतील विजयी उमेदवार

मुंबईमध्ये त्रिशंकू स्थिती असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.

काहींची वाढ फूटपट्टीत, तर भाजपची वाढ पटींमध्ये; शेलारांचा सेनेला टोला

काहींची वाढ फूटपट्टीत, तर भाजपची वाढ पटींमध्ये; शेलारांचा सेनेला टोला

मुंबई महापालिका निवडणुकीत मागील वेळेस भाजपला ३२ जागांवर यश

Municipal Election 2017 Live Updates : सोलापूरमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

Municipal Election 2017 Live Updates : सोलापूरमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

उल्हासनगर, अमरावती, अकोलामध्ये भाजपाची आघाडी

Zilla Parishad Election: परळीतील पराभव जिव्हारी; पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा

Zilla Parishad Election: परळीतील पराभव जिव्हारी; पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा

पराभवाची जबाबदारी स्वीकारली

Thane Municipal Election Results: ठाण्यातील लक्षवेधी लढती: सुधाकर चव्हाण पराभूत, परिषा सरनाईक विजयी

Thane Municipal Election Results: ठाण्यातील लक्षवेधी लढती: सुधाकर चव्हाण पराभूत, परिषा सरनाईक विजयी

Zilla Parishad Election Results 2017 Live Updates: लातूरवर वर्चस्व भाजपचे

Zilla Parishad Election Results 2017 Live Updates: लातूरवर वर्चस्व भाजपचे

भाजपच्या उषा मुंढेंकडून महापौर शकुंतला धराडे यांचा दारुण पराभव

भाजपच्या उषा मुंढेंकडून महापौर शकुंतला धराडे यांचा दारुण पराभव

२०१४ मध्ये शकुंतला धराडे या महापौर झाल्या होत्या.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 दूषण प्रदूषण

दूषण प्रदूषण

कोकण वगळता राज्याच्या सर्व भागांतील शहरांची हवा भयावह असणे

लेख

अन्य