25 May 2017

News Flash

बाबरी मशीद प्रकरण: लालकृष्ण अडवाणी हाजिर हो, न्यायालयाचे आदेश

बाबरी मशीद प्रकरण: लालकृष्ण अडवाणी हाजिर हो, न्यायालयाचे आदेश

बाबरी मशीद प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणातील सर्व आरोपींना ३० मेपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयच्या विशेष न्यायालयात दररोज सुनावणी सुरु आहे.

भारतात एक लाख रुग्णांमागे दोनपेक्षा कमी भूलतज्ज्ञ?

भारतात एक लाख रुग्णांमागे दोनपेक्षा कमी भूलतज्ज्ञ?

धक्कादायक आकडेवारी समोर

...कोणीचं कोणाला मोठं करत नाही, सदाभाऊंचा शेट्टींना चिमटा

...कोणीचं कोणाला मोठं करत नाही, सदाभाऊंचा शेट्टींना चिमटा

पिंपरी-चिंचवडमध्ये गाजरं दाखवून भाजपविरोधात आंदोलन

पिंपरी-चिंचवडमध्ये गाजरं दाखवून भाजपविरोधात आंदोलन

मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

दिवाकर रावतेंना बेळगावमध्ये प्रवेश नाकारला

दिवाकर रावतेंना बेळगावमध्ये प्रवेश नाकारला

दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावे लागले.

कचरा वेचणाऱ्या ३ अल्पवयीन मुली सुस गावातून बेपत्ता

कचरा वेचणाऱ्या ३ अल्पवयीन मुली सुस गावातून बेपत्ता

हिंजवडी परिसरातील खळबळजनक घटना.

ओला टॅक्सीचालकाची समाजसेवा, रुग्णालयापर्यंत मोफत प्रवास

ओला टॅक्सीचालकाची समाजसेवा, रुग्णालयापर्यंत मोफत प्रवास

पैशांपेक्षाही माणुसकी महत्त्वाची

'तेजस'नंतर येतेय 'उदय एक्स्प्रेस', जाणून घ्या वैशिष्ट्ये

'तेजस'नंतर येतेय 'उदय एक्स्प्रेस', जाणून घ्या वैशिष्ट्ये

आरामदायी आसन व्यवस्था, १२० आसन क्षमतेचे एसी कोच

अन्य बातम्या

अन्य शहरे

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.