16 August 2017

News Flash

सदाभाऊ खोत स्थापणार नवी 'शेतकरी संघटना'; येत्या दसऱ्याला घोषणेची शक्यता

सदाभाऊ खोत स्थापणार नवी 'शेतकरी संघटना'; येत्या दसऱ्याला घोषणेची शक्यता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आलेले पणन राज्यमंत्री आणि संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना उभारणार असल्याचे संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी आपण शेवटपर्यंत लढणार असून त्यासाठी नवी शेतकरी संघटना स्थापन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एअर इंडियाच्या हवाईसुंदरीचे निलंबन; धावपट्टीवर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने कारवाई

एअर इंडियाच्या हवाईसुंदरीचे निलंबन; धावपट्टीवर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने कारवाई

मुंबई विमानतळावर काल रात्री घडली घटना

बंगळुरू जलमय; अवघ्या पाच तासांत महिन्याचा पाऊस

बंगळुरू जलमय; अवघ्या पाच तासांत महिन्याचा पाऊस

नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.

फेसबुक आणि इन्स्टाग्राममधील हे नवीन बदल तुमच्या लक्षात आलेत?

फेसबुक आणि इन्स्टाग्राममधील हे नवीन बदल तुमच्या लक्षात आलेत?

सोशल मीडियाचा वापर होतोय सुलभ

चेंडू डोक्याला लागून क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानी फलंदाजाचा मृत्यू

चेंडू डोक्याला लागून क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानी फलंदाजाचा मृत्यू

मैदानावर खेळाडूंनी सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये.

रशियन टेनिस सुंदरी शारापोव्हाला अमेरिकन खुल्या स्पर्धेत 'वाइल्ड कार्ड एन्ट्री'

रशियन टेनिस सुंदरी शारापोव्हाला अमेरिकन खुल्या स्पर्धेत 'वाइल्ड कार्ड एन्ट्री'

तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी 'आधार'ला लिंक असल्याची खात्री अशा पद्धतीने करा

मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी 'आधार'ला लिंक असल्याची खात्री अशा पद्धतीने करा

सत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे

गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

गुंगीचं औषध दिल्याची प्रवाशांची माहिती

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जुन्याचे काय करायचे?

जुन्याचे काय करायचे?

यंदाच्या भाषणावर त्यांनी सूचना मागवल्या असता सर्वात जास्त सूचना या भाषणाच्या लांबीबाबत होत्या.

लेख

अन्य

 श्वास केवळ सामान्यांचा गुदमरतोय..

श्वास केवळ सामान्यांचा गुदमरतोय..

भारताचा इतिहास पाहता रक्तरंजित पानेच अधिक दिसतात हे सत्ताधाऱ्यांचेच फळ.