24 January 2017

News Flash

एक्सप्रेस वेवर एसटी २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी जखमी

एक्सप्रेस वेवर एसटी २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी जखमी

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातांची मालिका सुरुच आहे. मंगळवारी किवळे एक्झिट येथे एसटी बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली असून या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बसचा टायर पंक्चर झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नोटाबंदीचा फटका बॅंकिंग क्षेत्रालाही, बुडित कर्जांची संख्या वाढणार

नोटाबंदीचा फटका बॅंकिंग क्षेत्रालाही, बुडित कर्जांची संख्या वाढणार

कर्जवसुलीच्या प्रमाणात नोटाबंदीनंतर मोठी घट झाली आहे.

ऐकावे ते नवलच!...म्हणून उंदराला दिली शिक्षा

ऐकावे ते नवलच!...म्हणून उंदराला दिली शिक्षा

म्हणे उंदराने केली धान्याची चोरी

धक्कादायक ! फेसबुकवर 'लाईव्ह' सामूहिक बलात्कार, तीन नराधमांना अटक

धक्कादायक ! फेसबुकवर 'लाईव्ह' सामूहिक बलात्कार, तीन नराधमांना अटक

फेसबुककडूनही घटनेचा निषेध

संग्रहालय सांभाळण्यासाठी त्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरीला ठोकला रामराम

संग्रहालय सांभाळण्यासाठी त्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरीला ठोकला रामराम

संग्रहालयाची झाली होती दुरवस्था

हिंदूवर टीका चालते, पण मुस्लिमांवर केल्यास फतवा निघतो - तस्लिमा नसरीन

हिंदूवर टीका चालते, पण मुस्लिमांवर केल्यास फतवा निघतो - तस्लिमा नसरीन

प्राणीशर्यतींसाठी आटापिटा

प्राणीशर्यतींसाठी आटापिटा

सामान्य नागरिकांसह राजकारणी मंडळीही या मागणीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

कशी करायची उपासाची कोफ्ता करी?

कशी करायची उपासाची कोफ्ता करी?

उपासाचा एक वेगळा, चविष्ट पदार्थ

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 एक नाणे, एक बाजू!

एक नाणे, एक बाजू!

एके काळी भाजप काही किमान मूल्यांसाठी ओळखला जात असे.

लेख

अन्य