26 September 2016

News Flash

INDvsNZ : भारतीय संघाची ऐतिहासिक ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर

INDvsNZ : भारतीय संघाची ऐतिहासिक ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर

भारतीय संघाने कानपूर कसोटी १९७ धावांनी जिंकली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकी जादूने किवींना गारद केले. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एका फलंदाजाला माघारी धाडले. मोहम्मद शमीनेही उपहारानंतरच्या सत्रात दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतेल्या.

'द कपिल शर्मा शो'मध्ये नव्या पात्राची एण्ट्री..

'द कपिल शर्मा शो'मध्ये नव्या पात्राची एण्ट्री..

नव्या पात्राला प्रेक्षक कुठवर साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे

कतरिना झाली 'कतरिना कैफ कपूर'!

कतरिना झाली 'कतरिना कैफ कपूर'!

यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि खासदार पूनम महाजन यादेखील

मोदींकडून मनमोहनसिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोदींकडून मनमोहनसिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

त्यांच्याच काळात भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली झाली.

थाटामाटात पार पडला सिंहाचा लग्नसोहळा

थाटामाटात पार पडला सिंहाचा लग्नसोहळा

लग्नाला ४०० मंडळी उपस्थित

अमेरिकी संस्कृतीमध्ये हिंदूचे अमूल्य योगदान - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकी संस्कृतीमध्ये हिंदूचे अमूल्य योगदान - डोनाल्ड ट्रम्प

दोन्ही देशांमधील प्रेम, कौटुंबिक मूल्यांवरील निष्ठा या समान धाग्यांचा

रेल्वेचे विश्रांतीकक्ष होणार पंचतारांकित!, व्यवस्थापन IRCTC कडे

रेल्वेचे विश्रांतीकक्ष होणार पंचतारांकित!, व्यवस्थापन IRCTC कडे

पहिल्या टप्प्यात एकूण ६०० रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षांचे नूतनीकरण

कोण आहेत महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा मुख्यमंत्री? सोशल मीडियावर मराठा विरुद्ध अमराठा शाब्दिक चकमक

कोण आहेत महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा मुख्यमंत्री? सोशल मीडियावर मराठा विरुद्ध अमराठा शाब्दिक चकमक

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 उरी, उरण, उरस्फोड!

उरी, उरण, उरस्फोड!

कोणत्याही सरकारचे मुख्य उद्दिष्ट हेच असते की जनतेचे प्राधान्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे...

लेख

अन्य

 ‘दिन’ संस्कृती बदलतेय..

‘दिन’ संस्कृती बदलतेय..

रुईया महाविद्यालयात येत्या शनिवारी रोझ डे आणि क्वीन आणि किंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.