19 February 2017

News Flash

ठाण्यात आता आनंद दिघेंची शिवसेना नव्हे, नेत्यांच्या नातेवाईकांची सेना- मुख्यमंत्री

ठाण्यात आता आनंद दिघेंची शिवसेना नव्हे, नेत्यांच्या नातेवाईकांची सेना- मुख्यमंत्री

आनंद दिघेंची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना केली आहे. 'महापालिका म्हणजे दुकान असल्याच्या मानसिकतेतून कारभार चालतो. महापालिका दुकान म्हणून चालवल्यास कधीच कुणालाही न्याय मिळणार नाही,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य