23 September 2017

News Flash

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के जे सिंग यांची हत्या

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के जे सिंग यांची हत्या

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रींचा मृतदेह शनिवारी दुपारी राहत्या घरात सापडला. या दोघांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. या घटनेचा पंजाबमध्ये सर्वच स्तरातून निषेध होत असून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

तुम्ही काढलेल्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी

भारताला पराभूत करणे कठीण: डेव्हिड वॉर्नर

भारताला पराभूत करणे कठीण: डेव्हिड वॉर्नर

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे उद्या

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

पाण्याचे ३० फूट उंच कारंजे

मोदींच्या निमंत्रणानंतर अजिंक्य रहाणे स्वच्छतेसाठी मैदानात उतरणार

मोदींच्या निमंत्रणानंतर अजिंक्य रहाणे स्वच्छतेसाठी मैदानात उतरणार

ट्विटरवर अजिंक्यने आनंद व्यक्त केला

वरिष्ठांकडून झालेला अपमान सहन न झाल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या

वरिष्ठांकडून झालेला अपमान सहन न झाल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या

सुसाईट नोटमधून बाब उघड

व्हॉट्सअॅप व्हाया फेसबुक फक्त एका क्लिकवर

व्हॉट्सअॅप व्हाया फेसबुक फक्त एका क्लिकवर

फेसबुकच्या अॅपवर नवे फिचर

'आयआरसीटीसी'कडून ६ बँकांच्या डेबिट कार्डवर बंदी?, जाणून घ्या व्हायरल सत्य

'आयआरसीटीसी'कडून ६ बँकांच्या डेबिट कार्डवर बंदी?, जाणून घ्या व्हायरल सत्य

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मारिच माया!

मारिच माया!

मेक्सिकोत मंगळवारी झालेल्या भीषण भूकंपाने अनेक इमारती कोसळल्या, वस्त्या भुईसपाट झाल्या.

लेख

अन्य