19 October 2017

News Flash

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचं 'लक्ष्मीपूजन'! मोदी-शहांवर पुन्हा निशाणा

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचं 'लक्ष्मीपूजन'! मोदी-शहांवर पुन्हा निशाणा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे 'लक्ष्मीपूजना'चा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी मोदी-शहा जोडगोळीला लक्ष्य केले आहे. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रात 'लक्ष्मी' देवी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 वादी-संवादी

वादी-संवादी

जिनपिंग यांचा हा ताजा इतिहास पक्षांतर्गत विरोधकांच्या आणि संभाव्य स्पर्धकांच्या मुस्कटदाबीचाही आहे.

लेख

अन्य