20 January 2017

News Flash

'बीसीसीआय'मध्ये सत्तरी ओलांडलेलेच पदाधिकारी कशाला? - सुप्रीम कोर्ट

'बीसीसीआय'मध्ये सत्तरी ओलांडलेलेच पदाधिकारी कशाला? - सुप्रीम कोर्ट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कारभार सांभाळण्यासाठी नावं सुचविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) शुक्रवारी कोर्टात ९ जणांची नावे बंद पाकिटातून सादर केली. पण अमायकस क्युरीने सुचविलेल्या नावांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे. बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी तुम्ही दिलेल्या यादीत वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींचा समावेश का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने अमाकस क्युरीला विचारला आहे.

अवश्य वाचा

'हा' टायपिस्ट बोटांनी नाही तर नाकाने टाईप करतो

'हा' टायपिस्ट बोटांनी नाही तर नाकाने टाईप करतो

दररोज आठ तास नाकाने टाईप करण्याचा सराव

पुण्यात हॉटेलच्या पाचव्या मजल्याला आग, अग्निशामक दल घटनास्थळी

पुण्यात हॉटेलच्या पाचव्या मजल्याला आग, अग्निशामक दल घटनास्थळी

हॉटेलच्या मागील बाजूस ही आग लागली.

पुणे मेट्रोच्या मार्गातील अडथळा दूर, हरित लवादाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पुणे मेट्रोच्या मार्गातील अडथळा दूर, हरित लवादाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

हरित लवादाने दिली होती स्थगिती

मला या गोष्टीची पूर्वकल्पना होतीच- विराट कोहली

मला या गोष्टीची पूर्वकल्पना होतीच- विराट कोहली

इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या दृष्टीने खूप

युवीने दिली आहेरानंतरची मेजवानी...

युवीने दिली आहेरानंतरची मेजवानी...

भूतकाळ विसरुन भविष्यात दोघांच्यात गोडवा निर्माण होईल, अशी खेळी

VIDEO: व्हाईट हाऊसला निरोप देताना बराक-मिशेल ओबामांना आठवणी आल्या दाटून...

VIDEO: व्हाईट हाऊसला निरोप देताना बराक-मिशेल ओबामांना आठवणी आल्या दाटून...

आठ वर्षांनंतर व्हाईट हाऊसला निरोप

कावळ्याच्या वक्रदृष्टीने कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा झाले अस्वस्थ

कावळ्याच्या वक्रदृष्टीने कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा झाले अस्वस्थ

यापूर्वी गाडीवर कावळा बसल्याने गाडी बदलली होती

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 नापासांतले गुणवंत

नापासांतले गुणवंत

शिक्षणाच्या क्षेत्रात आपण देशात सर्वोत्तम असल्याचा महाराष्ट्राचा डंका किती फोल आहे

लेख

अन्य

 टोकाच्या राष्ट्रवादामुळे होणारी हानी भरून न येणारी

टोकाच्या राष्ट्रवादामुळे होणारी हानी भरून न येणारी

ओबामांच्या तटस्थतेच्या निर्णयानंतर इस्रायलला जाहीरपणे समर्थन देऊन त्यांनी त्याची प्रचीतीही दिली.