24 May 2017

News Flash

कोल्हापुरात एसटी बसच्या चालकाला ह्रदयविकाराचा झटका, अपघातात दोघांचा मृत्यू

कोल्हापुरात एसटी बसच्या चालकाला ह्रदयविकाराचा झटका, अपघातात दोघांचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये एसटी बस चालवत असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला. बस उमा टॉकीज परिसरातील गाड्यांना धडकली असून या अपघातात दोन जण ठार झाले. या घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस डिजिटल'कडून Evesly.com वेबसाईटची निर्मिती, महिलांसाठी नवे दालन खुले

'इंडियन एक्स्प्रेस डिजिटल'कडून Evesly.com वेबसाईटची निर्मिती, महिलांसाठी नवे दालन खुले

पुण्याच्या अर्थसंकल्पावरील याचिकेसंदर्भात गुरुवारी फैसला

पुण्याच्या अर्थसंकल्पावरील याचिकेसंदर्भात गुरुवारी फैसला

अर्थसंकल्पाला स्थगिती देण्याच्या मागणीला नकार

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

भोसरी पोलिसांची कारवाई

वाळूज एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, एक जण गंभीर जखमी

वाळूज एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, एक जण गंभीर जखमी

कोट्यवधीचे आर्थिक नुकसान

मिरची पावडरमुळे बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला

मिरची पावडरमुळे बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला

सुरक्षारक्षकाच्या धाडसाचे कौतुक

६०० कोटींची बेनामी मालमत्ता जप्त, प्राप्तिकर विभागाचे मोठे पाऊल

६०० कोटींची बेनामी मालमत्ता जप्त, प्राप्तिकर विभागाचे मोठे पाऊल

देशभरात आयकर विभागाची मोठी कारवाई

बेपत्ता 'सुखोई'वरुन चीन भडकला; तणाव वाढवत असल्याचा भारतावर आरोप

बेपत्ता 'सुखोई'वरुन चीन भडकला; तणाव वाढवत असल्याचा भारतावर आरोप

बेपत्ता विमानाबाबत माहिती नसल्याचा चीनचा खुलासा

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 करसंहार - २

करसंहार - २

जगात सिंगापूर या देशाचा वस्तू आणि सेवा कर कायदा हा आदर्श मानला जातो.

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.