19 February 2017

News Flash

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि सर्वसामान्यांमध्ये दारिद्र्य; अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि सर्वसामान्यांमध्ये दारिद्र्य; अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

आम्ही आधी गुंडाना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारु, असे भाजपचे मंत्री म्हणतात. मात्र जे स्वतःच नाही सुधारले ते गुंडांना काय सुधारणार, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, आणि आपल्याकडे दारिद्य अशी परिस्थिती निर्माण झाली, अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

VIDEO: ...जेव्हा हजारो फूट उंचीवर जेट एअरवेजच्या विमानाचा संपर्क तुटतो

VIDEO: ...जेव्हा हजारो फूट उंचीवर जेट एअरवेजच्या विमानाचा संपर्क तुटतो

जर्मनीची दोन लढाऊ विमाने जेट एअरवेजच्या मदतीला आली

कारभारी बदलून भाजपला एकहाती सत्ता द्या - गिरीश बापट

कारभारी बदलून भाजपला एकहाती सत्ता द्या - गिरीश बापट

'पाच वर्षे सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांनी कामे केली नाहीत'

पिंपरी चिंचवडमध्ये दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी चिंचवडमध्ये दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

दोघांचे मृतदेह बेडरुममध्ये आढळले

रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आयकरातून सूट

रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आयकरातून सूट

भोजपुरी अभिनेता रवी किशन भारतीय जनता पक्षात

भोजपुरी अभिनेता रवी किशन भारतीय जनता पक्षात

न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी शोधला नवा खंड... 'झीलँडिया'

न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी शोधला नवा खंड... 'झीलँडिया'

नव्या खंडाचं क्षेत्रफळ आॅस्ट्रेलियाच्या दुप्पट

एका महिन्याचे वेतन देत आपच्या खासदाराची इरोम शर्मिलांच्या पक्षाला मदत

एका महिन्याचे वेतन देत आपच्या खासदाराची इरोम शर्मिलांच्या पक्षाला मदत

खासदार भगवंत मान यांची शर्मिलांना मदत

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य