29 May 2017

News Flash

काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत अस्थिर करण्याचा पाकचा डाव: राजनाथ सिंह

दहशतवाद्यांना आश्रय देऊन जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. काश्मीर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढणार अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

ख्यातनाम गोल्फपटू टायगर वुड्सला नशेत वाहन चालवल्याप्रकरणी अटक

कोणताही क्लास न लावता यशाचे शिखर गाठणाऱ्या मुस्कानला व्हायचंय डॉक्टर

कोल्हापूरात विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात, सर्व सुखरूप

नांगरे-पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

जुळ्या बहिणींना बारावीच्या परीक्षेत गुणही अगदी 'सेम टू सेम'

दोघींनाही ९८% गुण मिळालेत

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण: सालेमसह ७ जणांना १६ जूनला शिक्षा सुनावणार

निकालाकडे सर्वांचे लक्ष

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एक जागीच ठार तर दोन जखमी

देवगिरी नदीच्या पुलाजवळ घडला अपघात

१०,००,००० रुपये परत करण्याची लाखमोलाची कहाणी!

कष्टाचे पैसे राहत नाही मग हे पैसे काय राहणार

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.