20 October 2017

News Flash

एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; तत्काळ कामावर हजर होण्याचा मुंबई हायकोर्टाचा आदेश

एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; तत्काळ कामावर हजर होण्याचा मुंबई हायकोर्टाचा आदेश

राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सुरु असलेला संप हा बेकायदा असल्याचे आज (शुक्रवार) झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच या संपकरी कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेशही दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रश्नी तोडगा निघाला असून गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांची झालेली अडचण दूर होणार आहे.

शरद यादव यांच्या खासदारकीचा ३० ऑक्टोबरला फैसला

शरद यादव यांच्या खासदारकीचा ३० ऑक्टोबरला फैसला

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

अभिनेता विजयच्या चित्रपटावर भाजपचा आक्षेप; जीएसटीवर टीका केल्याचा आरोप

अभिनेता विजयच्या चित्रपटावर भाजपचा आक्षेप; जीएसटीवर टीका केल्याचा आरोप

मॅकडोनल्डच्या कॉफीत सापडले  झुरळाचे पाय

मॅकडोनल्डच्या कॉफीत सापडले झुरळाचे पाय

अखेर मॅकडोनल्डने जाहीर माफी मागितली

लांब पल्ल्याच्या ५०० रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; सुपरफास्ट सेवेचा दर्जा मिळणार

लांब पल्ल्याच्या ५०० रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; सुपरफास्ट सेवेचा दर्जा मिळणार

प्रवासाचा एकूण वेळ वाचणार

'ताजमहाल'ने लाखो पर्यटकांना भारताकडे आकर्षित केले; केरळच्या पर्यटनविभागाकडून कौतुक

'ताजमहाल'ने लाखो पर्यटकांना भारताकडे आकर्षित केले; केरळच्या पर्यटनविभागाकडून कौतुक

लहान मुलांना चक्क शेणात लोळवलं जातं, दिवाळीची अजब परंपरा

लहान मुलांना चक्क शेणात लोळवलं जातं, दिवाळीची अजब परंपरा

असे केल्याने मुलांचे रोगराईपासून संरक्षण होते

सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

मला आता कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 संवत्सराच्या मुहूर्तावर..

संवत्सराच्या मुहूर्तावर..

तेलपुरवठादार देश या ना त्या संघर्षांत गुंतल्यामुळे खनिज तेलाचे अर्थकारण पुन्हा डळमळू शकते.

लेख

अन्य