23 June 2017

News Flash

'कोकणच्या विकासासाठी १ लाख कोटींचे पॅकेज',नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर!

'कोकणच्या विकासासाठी १ लाख कोटींचे पॅकेज',नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर!

युद्धात आणि राजकारणात सगळे काही माफ असते, याच म्हणीचा प्रत्यय कुडाळमधल्या कार्यक्रमात आला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातले सख्य म्हणजे विळ्या भोपळ्याइतके आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. मात्र शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच मंचावर बसल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले.

नेवाळीच्या आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

नेवाळीच्या आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

पुण्याचा अभिषेक डोग्रा देशात पाचवा

पुण्याचा अभिषेक डोग्रा देशात पाचवा

‘नीट’चा निकाल जाहीर; यंदा गुणांमध्ये वाढ

संतुलित आहार हाच उत्तम आरोग्याचा मार्ग

संतुलित आहार हाच उत्तम आरोग्याचा मार्ग

‘लोकसत्ता आरोग्यभान’ कार्यक्रमात तज्ज्ञांचा निर्वाळा

परवडणाऱ्या दरातील घरांची बाजारपेठ ६ लाख कोटींची

परवडणाऱ्या दरातील घरांची बाजारपेठ ६ लाख कोटींची

पाच वर्षांत चारपट विस्ताराचा ‘इंडिया रेटिंग्ज’चा अंदाज

कर्जरोख्यातून नाशिक महापालिकेला फटका!

कर्जरोख्यातून नाशिक महापालिकेला फटका!

१०५ कोटी उभारले मात्र १२ ते १३ टक्के परतावा

वैद्यकीयच्या जागांचा यंदाही काळाबाजार?

वैद्यकीयच्या जागांचा यंदाही काळाबाजार?

८०० जागांची प्रवेश प्रक्रिया संस्थास्तरावर

‘लॉटरी तिकिटविक्रीच्या नफ्यातून जीएसटी वसुली’

‘लॉटरी तिकिटविक्रीच्या नफ्यातून जीएसटी वसुली’

‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीज’ची मागणी

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 होती तीही गेली

होती तीही गेली

निश्चलनीकरणामुळे सहकारी बँकांची झालेली दुहेरी कोंडी अखेर सुटली

लेख

अन्य

 ‘मंडळा’ची मंडळी

‘मंडळा’ची मंडळी

सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे.