25 May 2016

सेनेचा ‘वाघ’, भाजपचा ‘सिंह’!

सेनेचा ‘वाघ’, भाजपचा ‘सिंह’!

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडी सुरु झाली आहे. भाजपने आक्रमकपणे सेनेच्या कुरापती काढण्यास सुरुवात केल्याने सेनेच्या गोटातून प्रतिहल्ल्याची पूर्वतयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने तर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाती फुलबाजे, लवंगी, आपटी बार आणि फटाक्यांच्या माळा सोपविल्या असून, शिवसेनेच्या नावाने जेथे जेथे जमेल तेथे तेथे फटाके वाजविण्याची तयारी ठेवा, असे गुप्त संदेशच कार्यकर्त्यांना धाडले आहेत.

VIDEO: शिव आणि गौरीची 'सैराट डेट'

VIDEO: शिव आणि गौरीची 'सैराट डेट'

आपल्या सैराट डेटबद्दल सायली काय म्हणाली..

VIDEO: 'ऐसा दाव मारो की जिंदगी चीत जाए', सलमानच्या 'सुलतान'चा ट्रेलर प्रदर्शित

VIDEO: 'ऐसा दाव मारो की जिंदगी चीत जाए', सलमानच्या 'सुलतान'चा ट्रेलर प्रदर्शित

हरियाणातल्या कुस्तीपटूचा ऑलिम्पिक ते बॉक्सिंग पर्यंतचा प्रवास

सिनेमा विशेष : रिंकू राजगुरुच्या दुसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने...

सिनेमा विशेष : रिंकू राजगुरुच्या दुसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने...

रिंकूचा दुसरा चित्रपट कोणता हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे.

IPL 2016: अविश्वसनीय विजयासह बंगळुरू अंतिम फेरीत

IPL 2016: अविश्वसनीय विजयासह बंगळुरू अंतिम फेरीत

अद्भूत फलंदाजीच्या जोरावर डी’व्हिलियर्सने संघाला विजयाची वाट दाखवली.

गरीबरथमध्ये दाम्पत्याला मारहाण

गरीबरथमध्ये दाम्पत्याला मारहाण

1 hour ago

या दाम्पत्याने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

अन्य शहरे

संपादकीय

घोडचूकदुरुस्तीची संधी

घोडचूकदुरुस्तीची संधी

भारत, इराण आणि अफगाणिस्तान या तीन देशांनी या संदर्भातील करारावर मोदी यांच्या या दौऱ्यात स्वाक्षऱ्या केल्या.

लेख

अन्य