19 August 2017

News Flash

उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; २३ प्रवासी ठार, ४० हून अधिक जखमी

उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; २३ प्रवासी ठार, ४० हून अधिक जखमी

उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या अपघातात २३ प्रवासी ठार झाले असून ४० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त उत्तर प्रदेश पोलिसांनी दिले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

‘डॉक्टरांचा बळी देऊ नका!’

‘डॉक्टरांचा बळी देऊ नका!’

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Pro Kabaddi Season 5 - घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशचा दुसरा पराभव, हरियाणा विजयी

Pro Kabaddi Season 5 - घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशचा दुसरा पराभव, हरियाणा विजयी

हरियाणाच्या विकास कंडोलाचा आक्रमक खेळ

Pro Kabaddi Season 5 - तेलगू टायटन्सला अखेर सूर गवसला, यू मुम्बावर मात

Pro Kabaddi Season 5 - तेलगू टायटन्सला अखेर सूर गवसला, यू मुम्बावर मात

कर्णधार राहुल चौधरीचा आक्रमक खेळ

संघात कोणाचीही जागा पक्की नाही, विराटचा सहकाऱ्यांना सूचक सल्ला

संघात कोणाचीही जागा पक्की नाही, विराटचा सहकाऱ्यांना सूचक सल्ला

रविवारी दम्बुल्लाच्या मैदानात रंगणार पहिला सामना

धक्कादायक! 'महाकाली' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू

धक्कादायक! 'महाकाली' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू

गगन कंग आणि अर्जित लवानियाचा मृत्यू

लहान मुलांचा आगपेटीशी खेळ आणि कारनं अचानक घेतला पेट

लहान मुलांचा आगपेटीशी खेळ आणि कारनं अचानक घेतला पेट

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

धोनी आणि कोहलीत रंगला फुटबॉलचा सामना

धोनी आणि कोहलीत रंगला फुटबॉलचा सामना

वन-डे मालिकेत भारतीय संघाचा कस लागण्याची शक्यता नाहीच

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘केस’ गंभीर आहे..

‘केस’ गंभीर आहे..

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .