09 December 2016

News Flash

मी संसदेत बोलल्यास राजकीय भूकंप होईल, राहुल गांधी यांचा दावा

मी संसदेत बोलल्यास राजकीय भूकंप होईल, राहुल गांधी यांचा दावा

संसदेचे हिवाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आहे. परंतु नोटाबंदीवरून संसदेत सुरू असलेला गोंधळ कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. नोटाबंदीचा निर्णय हा मुर्खपणा असल्याची टीका केल्यानंतर राहुल गांधींनी शुक्रवारी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Live Cricket Score, India vs England: इंग्लंडच्या पहिल्या डावात ४०० धावा, अश्विनच्या ६ विकेट्स

Live Cricket Score, India vs England: इंग्लंडच्या पहिल्या डावात ४०० धावा, अश्विनच्या ६ विकेट्स

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

जगातील लठ्ठ महिलेला भारतात आणायचे कसे?

जगातील लठ्ठ महिलेला भारतात आणायचे कसे?

उपचारांसाठी सुषमा स्वराज यांनी वैद्यकिय व्हिसा देऊ केला

हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी भगवंत मान निलंबित

हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी भगवंत मान निलंबित

व्यंकय्या नायडूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने निर्णय दिल्यानंतर कारवाई

VIDEO : मोदींना धमकी देणारा पाकिस्तानी वृत्तनिवेदिकेचा व्हिडिओ व्हायरल

VIDEO : मोदींना धमकी देणारा पाकिस्तानी वृत्तनिवेदिकेचा व्हिडिओ व्हायरल

'मोदींनी त्यांच्या भविष्याची राखरांगोळी केली'

जयललिता यांच्याकडे होत्या १० हजारांहूनही अधिक साड्या?

जयललिता यांच्याकडे होत्या १० हजारांहूनही अधिक साड्या?

आयकर विभागाने पोएस गार्डन घरावर छापा टाकला होता

मुंबईकर प्रशिक्षकासमोर खेळण्याचे हसीब हमीदचे स्वप्न अधुरे

मुंबईकर प्रशिक्षकासमोर खेळण्याचे हसीब हमीदचे स्वप्न अधुरे

हसीब हमीद आणि मुंबईचे एक खास नाते आहे.

आर. अश्विनची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

आर. अश्विनची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

अश्विन भारतीय संघाचा एक अविभाज्य घटक झाला आहे.

अन्य बातम्या

अन्य शहरे

 कल्याणच्या इमारतींचा पाया खोलात!

कल्याणच्या इमारतींचा पाया खोलात!

वरकरणी अगदी धडधाकट भासणाऱ्या अनेक अधिकृत इमारती पाया ठिसूळ असल्याने कोसळल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

संपादकीय

लेख

अन्य

 क्रिकेटमधील भ्रष्ट व्यवस्थेला ‘बाद’ करायला हवे!

क्रिकेटमधील भ्रष्ट व्यवस्थेला ‘बाद’ करायला हवे!

स्वतंत्र आणि स्वायत्ततेची लेबल लावलेल्या या आणि अशा अनेक मंडळांना वेसण घालण्याचे प्रकार याआधीही झाले आहेत