22 October 2016

News Flash

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचे निधन, प्रयोग सुरू असताना हृदयविकाराचा झटका

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचे निधन, प्रयोग सुरू असताना हृदयविकाराचा झटका

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध रंगकर्मी आणि अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले आहे. शनिवारी पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. प्रयोग सुरु असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला . त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

'या' कलाकारांचा अकाली मृत्यू चटका लावून गेला

'या' कलाकारांचा अकाली मृत्यू चटका लावून गेला

मराठीतील अनेक गुणी कलाकारांनी अकाली एक्झिट घेतली

शेवटी नेने वकिलांचा खूनी सापडलाच, 'रात्रीस खेळ चाले'चे रहस्य उलगडले

शेवटी नेने वकिलांचा खूनी सापडलाच, 'रात्रीस खेळ चाले'चे रहस्य उलगडले

शेवटच्या भागापर्यंत उत्कंठा टिकवण्यात मालिकेची टिम यशस्वी

'यह जस्बा मुझे दे दे ठाकूर', सेहवागकडून अजय ठाकूरचे खास शैलीत कौतुक

'यह जस्बा मुझे दे दे ठाकूर', सेहवागकडून अजय ठाकूरचे खास शैलीत कौतुक

भारतीय कबड्डी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन केले.

भारतीय संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी ट्विटरकरांनी सुरु केला 'फायनल राइड' ट्रेंड

भारतीय संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी ट्विटरकरांनी सुरु केला 'फायनल राइड' ट्रेंड

ट्विटरवर सध्या 'फायनल राइड' हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे.

हे न्यायालय आहे की मासळी बाजार ?, संतप्त न्यायाधीशांचा वकिलांना सवाल

हे न्यायालय आहे की मासळी बाजार ?, संतप्त न्यायाधीशांचा वकिलांना सवाल

गोंगाट करणाऱ्या वकिलांची मुख्य न्यायाधीशांकडून खरडपट्टी

'त्याच्या' भेटीसाठी तरुणींना लागले सिंगापूर ट्रिपचे वेड!

'त्याच्या' भेटीसाठी तरुणींना लागले सिंगापूर ट्रिपचे वेड!

लाखो तरुणींना घायाल करणारा तरुण अधिकारी अजूनही सिंगल आहे.

सीमारेषेवरील ४०० भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर

सीमारेषेवरील ४०० भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने रहिवाशांचे स्थलांतर

अन्य बातम्या

अन्य शहरे

 दिवाळी खरेदीसाठी यंदाही वाहतूकबदल?

दिवाळी खरेदीसाठी यंदाही वाहतूकबदल?

यंदाही वाहतूक पोलिसांनी या बदलांचा विचार सुरू केला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

संपादकीय

 स्वप्नाचा चुराडा होण्यापूर्वी..

स्वप्नाचा चुराडा होण्यापूर्वी..

शाळेत शिकणाऱ्या प्रत्येकास शिकवलेले किती समजले, हे कळण्याचा मार्ग म्हणजे परीक्षा.

लेख

अन्य