18 August 2017

News Flash

'मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांप्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा'

'मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांप्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा'

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांच्या सगळ्या डेडलाईन संपल्या आहेत, आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Pro Kabaddi Season 5 - अटीतटीच्या सामन्यात जयपूरची बंगळुरुवर मात

Pro Kabaddi Season 5 - अटीतटीच्या सामन्यात जयपूरची बंगळुरुवर मात

जयपूरच्या जसवीर सिंहचा आक्रमक खेळ

Video : पहिल्या सामन्यासाठी भारताचा रो'हीट' शर्मा तयार

Video : पहिल्या सामन्यासाठी भारताचा रो'हीट' शर्मा तयार

रविवारी दम्बुल्लाच्या मैदानात रंगणार पहिला सामना

Pro Kabaddi Season 5 - यू मुम्बाचा झुंजार खेळ, पिछाडी भरुन काढत उत्तर प्रदेशवर मात

Pro Kabaddi Season 5 - यू मुम्बाचा झुंजार खेळ, पिछाडी भरुन काढत उत्तर प्रदेशवर मात

अटीतटीच्या सामन्यात यू मुम्बा ठरली सरस

रनमशीन कोहली रंगला आठवणींत

रनमशीन कोहली रंगला आठवणींत

कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण

कोल्हापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, तीन मुलींचे लैंगिक शोषण

कोल्हापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, तीन मुलींचे लैंगिक शोषण

शिक्षकाकडून तीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकारही समोर

तिने ३ वेळा मृत्यूवर मात केली

तिने ३ वेळा मृत्यूवर मात केली

लंडन, पॅरिस आणि बार्सिलोना हल्ल्याचा केला सामना

भाजप नेत्याच्या गोशाळेतील २०० गायींचा उपासमारीमुळे मृत्यू

भाजप नेत्याच्या गोशाळेतील २०० गायींचा उपासमारीमुळे मृत्यू

भाजप नेता नगरपालिकेचा उपाध्यक्ष

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जे जे खासगी..

जे जे खासगी..

खासगी क्षेत्राचा सहभाग असेल तरच यापुढे मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्याचा केंद्राचा निर्णय शहाणपणाचा नाहीच..

लेख

अन्य

 गेमाड स्वप्ननगरी

गेमाड स्वप्ननगरी

भवतालाबाबतच्या आमच्या संकल्पना बदलण्यासही हे खेळ अनेकदा करणीभूत ठरले.