22 June 2017

News Flash

पाकिस्तानी 'बॅट'च्या हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

पाकिस्तानी 'बॅट'च्या हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

हल्लेखोर एलओसी पार करून भारतीय हद्दीत सुमारे ६०० मीटर आत आले होते. भारतीय चौक्यांपासून हे अंतर अवघे २०० मीटर इतके होते. एका घुसखोराचा मृतदेह तिथेच पडला होता. दुसरा जखमी घुसखोर पाकिस्तानी चौक्यांकडून होत असलेल्या गोळीबाराचा फायदा घेऊन तेथून निसटला.

कसोटी क्रिकेटला मिळाले दोन नवीन भिडू; अफगाणिस्तान, आयर्लंडला आयसीसीची भेट

कसोटी क्रिकेटला मिळाले दोन नवीन भिडू; अफगाणिस्तान, आयर्लंडला आयसीसीची भेट

अवैध धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांची 'व्हॉट्सअ‍ॅप' मोहिम

अवैध धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांची 'व्हॉट्सअ‍ॅप' मोहिम

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 'व्हॉट्सअ‍ॅप'चा प्रयोग

देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा : व्यंकय्या नायडू

देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा : व्यंकय्या नायडू

सायना नेहवाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीत

सायना नेहवाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीत

गतविजेत्या सायनाचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धडाका सुरुच

देहूरोडमध्ये दुचाकीची कंटेनरला धडक; एकाचा जागीच मृत्यू

देहूरोडमध्ये दुचाकीची कंटेनरला धडक; एकाचा जागीच मृत्यू

एक जण गंभीर जखमी

आयफोन ७ 'या' दहा देशांमध्ये भारतापेक्षा स्वस्त

आयफोन ७ 'या' दहा देशांमध्ये भारतापेक्षा स्वस्त

तुम्ही जर आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर या

मीरा कुमार; आयएफएस ते राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार

मीरा कुमार; आयएफएस ते राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार

लोकसभाध्यक्ष पद भूषवणाऱ्या पहिल्या दलित महिला होत्या.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 सलमान आणि सलमान

सलमान आणि सलमान

सौदी अरेबियाच्या राजाने पुतण्यास दूर करून मुलाला राजेपद देताना सत्तांतराच्या परंपरेला नवे वळण दिले आहे.

लेख

अन्य

 परमार्थ आणि अर्थार्जनही..

परमार्थ आणि अर्थार्जनही..

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गाजावाजा करण्यापेक्षा समाजात काम करून परिवर्तन होणे गरजेचे आहे.