23 July 2017

News Flash

शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल: राधाकृष्ण विखे पाटील

शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल: राधाकृष्ण विखे पाटील

महापालिकेचे अधिकारी ज्या तत्परतेने मलिष्काच्या घरी गेले त्याच तत्परतेने त्यांनी 'मातोश्री'वरही जायला पाहिजे. मग महापालिकेवर भरोसा आहे का? याचे उत्तर सेनेला मिळाले असते अशा शब्दात  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल असा टोलाही त्यांनी लगावला.

मितालीचा 'कुल' अंदाज भारतासाठी फायदेशीर ठरेल; मोदींचे प्रत्येक खेळाडूसाठी खास ट्विट

मितालीचा 'कुल' अंदाज भारतासाठी फायदेशीर ठरेल; मोदींचे प्रत्येक खेळाडूसाठी खास ट्विट

खेळाडूंच्या विशेष कामगिरीची दखल

अंतिम सामन्याआधीच महिला क्रिकेट टीमसाठी गुड न्यूज! बक्षीसांचा पाऊस सुरूच

अंतिम सामन्याआधीच महिला क्रिकेट टीमसाठी गुड न्यूज! बक्षीसांचा पाऊस सुरूच

महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं प्रमोशन होणार

हिंजवडी जवळच्या खाणीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

हिंजवडी जवळच्या खाणीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शिवदुर्गच्या बचाव पथकाने मृतदेह काढला शोधून

गंगापूर धरणातून १२ हजार ५२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून १२ हजार ५२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

गोदावरी नदी धोक्याची पातळी गाठण्याच्या मार्गावर

Viral Video- मुंबईत खड्डे नाहीत, हे तर शानदार नक्षीकाम!

Viral Video- मुंबईत खड्डे नाहीत, हे तर शानदार नक्षीकाम!

मलिष्कानंतर आता जोसने केले खड्ड्यांबाबत भाष्य

हरमनप्रीतला रोखण्यासाठी इंग्लंडला माजी कर्णधार नासिर हुसेनने दिलाय 'हा' मंत्र

हरमनप्रीतला रोखण्यासाठी इंग्लंडला माजी कर्णधार नासिर हुसेनने दिलाय 'हा' मंत्र

भारतीय संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता

नोकरी द्यायला तू हरभजन आहेस का? जेव्हा पंजाब पोलीस हरमनप्रीतला सुनावतात...

नोकरी द्यायला तू हरभजन आहेस का? जेव्हा पंजाब पोलीस हरमनप्रीतला सुनावतात...

महिला खेळाडूंना आम्ही नोकरी देत नाही!

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

समाजाचा गुरुत्वमध्य कायम राहावा असे वाटत असेल, तर ते केलेच पाहिजे.

लेख

अन्य