23 April 2017

News Flash

योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

आदित्यनाथांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलातील स्पेशल कमांडो आणि शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभाग आणि रिसर्च अॅंड अॅनालिसिस विंग (रॉ) ने दिली होती. काश्मीरमधील काही दहशतवादी संघटना त्यांच्या विरोधात कट रचू शकतात अशी माहिती त्यांच्या हाती लागली होती.

LIVE IPL GL vs KXIP: गुजरातचं पहिलं यश, मनन वोहरा आऊट, ११/१

LIVE IPL GL vs KXIP: गुजरातचं पहिलं यश, मनन वोहरा आऊट, ११/१

मॅचचे लेटेस्ट अपडेट्स

परभणी: जेवणातून २२ मुलांसह ३० जणांना विषबाधा

परभणी: जेवणातून २२ मुलांसह ३० जणांना विषबाधा

राजुरा इथे हरिनाम सप्ताहामध्ये जेवणानंतर काहींना त्रास सुरू झाला.

सीबीआयवर टीकास्त्र सोडणाऱ्या विनय कटियार यांना भाजपने झापले

सीबीआयवर टीकास्त्र सोडणाऱ्या विनय कटियार यांना भाजपने झापले

पक्षाने समन्स बजावले

'या' संघाचा फक्त २८ धावांत उडाला खुर्दा, त्यातही १३ धावा अवांतर

'या' संघाचा फक्त २८ धावांत उडाला खुर्दा, त्यातही १३ धावा अवांतर

तब्बल ३९० धावांनी पराभव

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 'जेबीजीव्हीएस'कडून इ-लर्निंग संच

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 'जेबीजीव्हीएस'कडून इ-लर्निंग संच

संगणकाचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत नसलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी

सांगवडे येथे राजकीय वादातून एकाची निर्घृण हत्या

सांगवडे येथे राजकीय वादातून एकाची निर्घृण हत्या

मृत नवनाथ लिम्हण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर

दिल्लीत म्हशींची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तरुणांना मारहाण

दिल्लीत म्हशींची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तरुणांना मारहाण

प्राणी मित्र संघटनेची पोलिसांत तक्रार

अन्य शहरे

संपादकीय

 क्षमस्व, तात्याराव!

क्षमस्व, तात्याराव!

तात्याराव, शतश: क्षमस्व. परंतु आमच्या दृष्टीने तुम्ही म्हणजे आता ‘महापुरुष’ आहात..

लेख

अन्य

 न्यायाधीशांनाही लोकभावनेचे भान हवे

न्यायाधीशांनाही लोकभावनेचे भान हवे

कायद्याच्या चाली.. या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.