19 October 2017

News Flash

शिवसेना प्रवेशासाठी पैशांची ऑफर होती; मनसेच्या नगरसेवकाची 'एसीबी'कडे तक्रार

शिवसेना प्रवेशासाठी पैशांची ऑफर होती; मनसेच्या नगरसेवकाची 'एसीबी'कडे तक्रार

मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली गेल्याचा दावा तुर्डे यांनी केला आहे. तुर्डेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून याबद्दलची माहिती दिली आहे.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 वादी-संवादी

वादी-संवादी

जिनपिंग यांचा हा ताजा इतिहास पक्षांतर्गत विरोधकांच्या आणि संभाव्य स्पर्धकांच्या मुस्कटदाबीचाही आहे.

लेख

अन्य