18 October 2017

News Flash

'एसटी कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होणार'

'एसटी कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होणार'

एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या गाडय़ा, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी दिली.

जॉर्ज सॉण्डर्स यांना यंदाचा मॅन बुकर 

जॉर्ज सॉण्डर्स यांना यंदाचा मॅन बुकर 

अमेरिकी लेखक सलग दुसऱ्यांदा पुरस्काराचा मानकरी

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; राहत्या घरी घडला थरार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; राहत्या घरी घडला थरार

नोटाबंदीचे समर्थन करुन चूक झाली; कमल हसनची माफी

नोटाबंदीचे समर्थन करुन चूक झाली; कमल हसनची माफी

मोदींनीही चूक मान्य करुन जनतेची माफी मागावी

Asia Cup Hockey - गुरजंत सिंहचा अखेरच्या मिनीटात गोल, भारताने कोरियाविरुद्ध पराभव टाळला

Asia Cup Hockey - गुरजंत सिंहचा अखेरच्या मिनीटात गोल, भारताने कोरियाविरुद्ध पराभव टाळला

भारताचा उद्या मलेशियाविरुद्ध सामना

'पप्पा, तुम्ही घरी कधी येणार...', एसटी चालकाच्या मुलाची विचारणा

'पप्पा, तुम्ही घरी कधी येणार...', एसटी चालकाच्या मुलाची विचारणा

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी कुटुंबाविनाच

महिलाच नाही तर पुरुषही करतात गॉसिप

महिलाच नाही तर पुरुषही करतात गॉसिप

सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुढील वर्षी दिवाळी १९ दिवस उशीरा !

पुढील वर्षी दिवाळी १९ दिवस उशीरा !

पुढच्या १० वर्षांच्या पाडव्याच्या तारख्या

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नवी, तरीही दिवाळी!

नवी, तरीही दिवाळी!

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, जगण्याची नवी उभारी देण्याचा सण!

लेख

अन्य