21 August 2017

News Flash

LIVE: मिरा-भाईंदरमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल, ४७ जागांवर मुसंडी, शिवसेना-काँग्रेसचे पानिपत

LIVE: मिरा-भाईंदरमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल, ४७ जागांवर मुसंडी, शिवसेना-काँग्रेसचे पानिपत

'संसद ते पंचायत तक' एकहाती सत्ता मिळवण्याच्या धोरणानुसार भाजपने या निवडणुकीतही स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. तर आपले प्रादेशिक वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेनेनेही या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन केलेला प्रचार पाहता मिरा-भाईंदर महानगरपालिका दोन्ही पक्षांसाठी प्रतिकात्मकदृष्ट्या किती महत्त्वाची आहे, याची कल्पना येऊ शकते.

... म्हणून धवन यशाच्या शिखरावर

... म्हणून धवन यशाच्या शिखरावर

यश-अपयशात जपतो खास मंत्र

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

एकाच गाडीचा वापर करून तुम्ही अनेक कामंही करू शकता

Video : जाणून घ्या सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या 'या' फिटनेस गुरुविषयी

Video : जाणून घ्या सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या 'या' फिटनेस गुरुविषयी

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल 

फोर्ज कंपनीतील लेखापालाची आत्महत्या, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

फोर्ज कंपनीतील लेखापालाची आत्महत्या, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट

देशातल्या बड्या नेत्यांसाठी सूट शिवणाऱ्या डिझायनरबद्दल तुम्हाला माहितीये का?

देशातल्या बड्या नेत्यांसाठी सूट शिवणाऱ्या डिझायनरबद्दल तुम्हाला माहितीये का?

राष्ट्रपती कोविंद यांच्यासाठीही सूट शिवला

हृदय प्रत्यारोपणाने वाचला जीव; पण आनंदात शाळेत निघालेला 'तो' कधी परतलाच नाही

हृदय प्रत्यारोपणाने वाचला जीव; पण आनंदात शाळेत निघालेला 'तो' कधी परतलाच नाही

हृदय हेलावून टाकणारी कहाणी

व्यापाऱ्याचे ४० लाखांचे हरवलेले हिरे परत करून 'तो' ठरला हिरो

व्यापाऱ्याचे ४० लाखांचे हरवलेले हिरे परत करून 'तो' ठरला हिरो

त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’भंजन

‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’भंजन

कंपनीने नवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत, यासाठी प्रयत्नशील असतानाच सिक्का यांना जाणे भाग पाडल्याने आता इन्फोसिसचीच कोंडी होणार आहे..

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .