22 July 2017

News Flash

टोमॅटो विक्रेत्यांनी चोरी रोखण्यासाठी चक्क नेमले सुरक्षारक्षक

टोमॅटो विक्रेत्यांनी चोरी रोखण्यासाठी चक्क नेमले सुरक्षारक्षक

वाढत्या टोमॅटो चोरीला आळा बसावा म्हणून नवा उपाय टोमॅटो विक्रेत्यांनी समोर आणला आहे. आता सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं टोमॅटोची विक्री केली जाते आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चोरी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले जात आहेत.

लोकसत्ता लोकज्ञान : अस्मितेचा झेंडा

लोकसत्ता लोकज्ञान : अस्मितेचा झेंडा

कर्नाटकमध्ये १९६० पासून लाल, पिवळा रंग असलेल्या राज्यध्वजाची कल्पना

हवामानाच्या खासगीकरणाचे वारे

हवामानाच्या खासगीकरणाचे वारे

स्थानिक पातळीवर पीकपेरणीचे निर्णय घेण्यासाठी हवामान खात्याचे अंदाज

अरेरे! महिला विश्वचषक फायनलआधीच हरमनप्रीत कौरच्या खांद्याला दुखापत

अरेरे! महिला विश्वचषक फायनलआधीच हरमनप्रीत कौरच्या खांद्याला दुखापत

हरमनप्रीत कौर खेळणार की नाही यावर सामन्याच्या आधी निर्णय

मुलगा होत नाही म्हणून आजीने नातीच्या गुप्तांगाला दिले चटके

मुलगा होत नाही म्हणून आजीने नातीच्या गुप्तांगाला दिले चटके

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे घटना उघडकीस

२०११ च्या वर्ल्डकपपेक्षा भारतीय महिला संघाचा विजय हे मोठे यश: गंभीर

२०११ च्या वर्ल्डकपपेक्षा भारतीय महिला संघाचा विजय हे मोठे यश: गंभीर

पुरुषांप्रमाणेच महिलांना मानधन देण्याची गरज

काँग्रेस आमदाराचा ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

काँग्रेस आमदाराचा ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

परिवहन अधिकाऱ्याचा तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

परिवहन अधिकाऱ्याचा तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

खोट्या कागदपत्रांवर सह्या घेऊन लग्न झाल्याचे भासवले

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

समाजाचा गुरुत्वमध्य कायम राहावा असे वाटत असेल, तर ते केलेच पाहिजे.

लेख

अन्य