24 March 2017

News Flash

माफी मागणार नाही; कारवाई करुनच दाखवा- खासदार रवींद्र गायकवाड

माफी मागणार नाही; कारवाई करुनच दाखवा- खासदार रवींद्र गायकवाड

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. एअर इंडियाने माझ्याविरोधात कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान गायकवाड यांनी दिले आहे. 'एअर इंडियाने कारवाई करावी. एअर इंडियाने न्यायालयात जाऊन खटला दाखल करावा. मी दंड भरण्यास तयार आहे,' असे गायकवाड यांनी म्हटले.

सत्तरच्या दशकातील मादक अभिनेत्री केटी मिर्झा यांचे निधन

सत्तरच्या दशकातील मादक अभिनेत्री केटी मिर्झा यांचे निधन

'कस्मे वादे', 'जेल यात्रा' या चित्रपटांनी मिळाली प्रसिद्धी

..तर भाजपकडून मध्यावधीचा पर्याय!

..तर भाजपकडून मध्यावधीचा पर्याय!

शिवसेनेपुढे न झुकण्याचा निर्धार; विरोधी आमदार फोडण्याबाबतची चर्चा

BLOG : निमित्त आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचे

BLOG : निमित्त आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचे

आमिरच्या सामाजिक बांधिलकीला दाद द्यावी तेवढी थोडीच.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात उपेक्षित! (नागपूर)

मुख्यमंत्र्यांच्या शहरात उपेक्षित! (नागपूर)

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘पॉवरलििफ्टग’ खेळ प्रकारात महिला अपवादानेच शिरतात.

Gudhi Padwa 2017: आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करणारा पाडवा- अनुजा साठे

Gudhi Padwa 2017: आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करणारा पाडवा- अनुजा साठे

गुढी पाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नागपूरमध्ये किरकोळ वादातून मुलाने केला वडिलांचा खून

नागपूरमध्ये किरकोळ वादातून मुलाने केला वडिलांचा खून

वडिलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

Healthy Living: लठ्ठपणा कमी करा

Healthy Living: लठ्ठपणा कमी करा

पोटावरची चरबी म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण

अन्य शहरे

संपादकीय

 उदारमतवादावरचे ओरखडे

उदारमतवादावरचे ओरखडे

दहशतवाद नागरिकांच्या मनांवर द्वेषाचाच परिणाम घडवतो..

लेख

अन्य