21 January 2017

News Flash

भारतीय जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानकडून सुटका

भारतीय जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानकडून सुटका

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची आज पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. थोड्याच वेळात तो वाघा सीमेवर पोहोचेल. चंदू चव्हाण हा नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. २९ सप्टेंबरपासून तो पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात होता.

सत्तेसाठी समाजमाध्यमांवर ‘उमेदवारां’चा वैयक्तिक संवाद

सत्तेसाठी समाजमाध्यमांवर ‘उमेदवारां’चा वैयक्तिक संवाद

‘डीड यू नो’ हा पहिला वार सेनेच्या अंगलट आल्यासारखा

कशी करायची मेथी – मटार मलाई?

कशी करायची मेथी – मटार मलाई?

मेथी-मटारचा वेगळा, चमचमीत पदार्थ

पाकिस्तानमध्ये कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात स्फोट, २० मृत्युमुखी

पाकिस्तानमध्ये कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात स्फोट, २० मृत्युमुखी

स्फोटके ही भाज्यांच्या क्रेटमध्ये ठेवण्यात आली होती.

मुंबई- हैदराबाद लक्झरी बसला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १३ जखमी

मुंबई- हैदराबाद लक्झरी बसला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १३ जखमी

आज सकाळी इंदापूर येथे हा अपघात झाला.

नोटाबंदीच्या काळात एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत; अर्थमंत्रालयाचा दावा

नोटाबंदीच्या काळात एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत; अर्थमंत्रालयाचा दावा

अर्थमंत्रालयाच्या अहवालानुसार हे उद्दिष्ट सफल झाल्याचे दिसत आहे.

दिल्लीच्या ल्यूटन्स झोनमध्ये 'नाव चोरण्याचा' सिलसिला

दिल्लीच्या ल्यूटन्स झोनमध्ये 'नाव चोरण्याचा' सिलसिला

ल्यूटन्स झोन्समधून फणस, टायर्स आणि लाईटचे बल्ब चोरीला

‘चला, मतदान करू या!’

‘चला, मतदान करू या!’

मतदानाची कमी टक्केवारी ही राज्य निवडणूक आयोगाची नेहमीची डोकेदुखी

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 आलिया भोगासी..

आलिया भोगासी..

हजर राहिलेल्यांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्यांची संख्या लक्षणीय ठरते..

लेख

अन्य