28 July 2017

News Flash

Live updates : बिहारमध्ये आज शक्तिपरीक्षा; नितीश यांनी कारस्थान रचल्याचा तेजस्वी यादवांचा आरोप

Live updates : बिहारमध्ये आज शक्तिपरीक्षा; नितीश यांनी कारस्थान रचल्याचा तेजस्वी यादवांचा आरोप

बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ आमदारांची गरज आहे. काल एनडीए युतीने राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रात त्यांच्याकडे १३२ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. यामध्ये जदयूच्या ७१ , भाजपच्या ५३, आरएलएसपीच्या २ , एलजेपीच्या २ आणि एचएएमच्या एका आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

Ind vs SL 1st Test Day 3 Live Updates :  श्रीलंकेचा कर्णधार रंगना हेरथ माघारी, भारत वरचढ

Ind vs SL 1st Test Day 3 Live Updates : श्रीलंकेचा कर्णधार रंगना हेरथ माघारी, भारत वरचढ

Ind vs SL, लाईव्ह अपडेट्स

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पण काही तासांपुरतीच

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पण काही तासांपुरतीच

बिल गेट्स यांना मागे टाकले

Cricket History : विक्रमादित्य सचिनच्या बॅटने आफ्रिदीने केली होती 'ती' तुफानी खेळी!

Cricket History : विक्रमादित्य सचिनच्या बॅटने आफ्रिदीने केली होती 'ती' तुफानी खेळी!

सध्याच्या घडीला एबीची मक्तेदारी

'ही' आहेत कांचीपुरम साडीच्या नक्षीची वैशिष्ट्ये 

'ही' आहेत कांचीपुरम साडीच्या नक्षीची वैशिष्ट्ये 

पारंपपरिक साडीत खुलून येते सौंदर्य

आहारात 'या' पदार्थाचा समावेश ठेवाच; शुगर आणि कोलेस्टेरॉलची आटोक्यात येण्यास होईल मदत

आहारात 'या' पदार्थाचा समावेश ठेवाच; शुगर आणि कोलेस्टेरॉलची आटोक्यात येण्यास होईल मदत

आहारविषयक सोप्या टिप्स

'या' कारणामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हातात बसवली मायक्रोचीप

'या' कारणामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हातात बसवली मायक्रोचीप

शरीरात बसविल्यास काम होणार सोपे 

Viral Video : दोन वर्षांच्या बाळाचा हा वर्कआऊट तुम्ही पाहिलाय?

Viral Video : दोन वर्षांच्या बाळाचा हा वर्कआऊट तुम्ही पाहिलाय?

व्यायाम करायला मिळू शकते प्रोत्साहन

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नवनैतिकतेची नौटंकी

नवनैतिकतेची नौटंकी

येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे, हे आता बिहारातही दिसले..

लेख

अन्य