22 June 2017

News Flash

पाकिस्तानी 'बॅट'च्या हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

पाकिस्तानी 'बॅट'च्या हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

हल्लेखोर एलओसी पार करून भारतीय हद्दीत सुमारे ६०० मीटर आत आले होते. भारतीय चौक्यांपासून हे अंतर अवघे २०० मीटर इतके होते. एका घुसखोराचा मृतदेह तिथेच पडला होता. दुसरा जखमी घुसखोर पाकिस्तानी चौक्यांकडून होत असलेल्या गोळीबाराचा फायदा घेऊन तेथून निसटला.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 सलमान आणि सलमान

सलमान आणि सलमान

सौदी अरेबियाच्या राजाने पुतण्यास दूर करून मुलाला राजेपद देताना सत्तांतराच्या परंपरेला नवे वळण दिले आहे.

लेख

अन्य

 परमार्थ आणि अर्थार्जनही..

परमार्थ आणि अर्थार्जनही..

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गाजावाजा करण्यापेक्षा समाजात काम करून परिवर्तन होणे गरजेचे आहे.