30 April 2017

News Flash

फक्त गोमाता की जय म्हटल्याने गोमाता वाचणार नाहीत: योगी आदित्यनाथ

फक्त गोमाता की जय म्हटल्याने गोमाता वाचणार नाहीत: योगी आदित्यनाथ

'फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल,' असे आदित्यनाथ यांनी म्हटले. दोन दिवसांच्या गोरखपूर दौऱ्यावर असलेल्या आदित्यनाथ यांनी दुसऱ्या दिवशी (रविवारी) आरएसएस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

LIVE IPL 2017, SRH vs KKR: सनरायझर्सचा २०९-३ रन्सचा डोंगर, कोलकातापुढे मोठं आव्हान

LIVE IPL 2017, SRH vs KKR: सनरायझर्सचा २०९-३ रन्सचा डोंगर, कोलकातापुढे मोठं आव्हान

मॅचचे लेटेस्ट अपडेट्स

ठाण्यात स्वातंत्र्यापूर्वीच्या दुर्मिळ वाहनांचे प्रदर्शन

ठाण्यात स्वातंत्र्यापूर्वीच्या दुर्मिळ वाहनांचे प्रदर्शन

दुर्मिळ वाहने पाहण्यासाठी लोकांची गर्दी

नांदेड महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी

नांदेड महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी

सकाळी सहाच्या सुमारास अपघात

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

शहरी भागात आनंद; शेतकऱ्याचे मात्र नुकसान

IPL 2017, KXIP vs DD: पंजाबचा दिल्लीवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय

IPL 2017, KXIP vs DD: पंजाबचा दिल्लीवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय

संदीप शर्माची भेदक गोलंदाजी

कचरा प्रश्नावर महापौर आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार: गिरीश बापट

कचरा प्रश्नावर महापौर आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार: गिरीश बापट

स्थायी समिती अध्यक्षांसोबतदेखील पालकमंत्री चर्चा करणार

हाॅकी: भारताचा न्यूझीलंडवर ३-० ने विजय

हाॅकी: भारताचा न्यूझीलंडवर ३-० ने विजय

सुलतान अझलन शाह हाॅकी स्पर्धा

अन्य शहरे

संपादकीय

 भित्यापाठी भ्रमराक्षस!

भित्यापाठी भ्रमराक्षस!

आपले जगणे ही कोहम्च्या शोधाची अविरत चाललेली शोधयात्राच असते.

लेख

अन्य