27 February 2017

News Flash

नवीन रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती अयोग्य- मुंबई हायकोर्ट

नवीन रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती अयोग्य- मुंबई हायकोर्ट

नवीन रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषा यायला हवी, अशी सक्ती प्रादेशिक वाहतूक विभागाने (आरटीओ) केली होती. मात्र अशी सक्ती करणे योग्य नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सावळ्या गोंधळात ‘महाराष्ट्र-श्री’

सावळ्या गोंधळात ‘महाराष्ट्र-श्री’

मान्यवरांचे सत्कार आणि भाषणे यांच्यामुळे ही स्पर्धा लांबत गेली.

वर्षांतील सर्वोत्तम कसोटी कर्णधार पुरस्कार कोहलीला

वर्षांतील सर्वोत्तम कसोटी कर्णधार पुरस्कार कोहलीला

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आहे.

भाषेचे अस्तित्व म्हणजे संस्कृतीच्या पाऊलखुणा- डॉ. विजया राजाध्यक्ष

भाषेचे अस्तित्व म्हणजे संस्कृतीच्या पाऊलखुणा- डॉ. विजया राजाध्यक्ष

जनस्थान पुरस्काराने डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा सन्मान

रेल्वेत ७ रुपयांमध्ये कॉफी, ५० रुपयांमध्ये जेवण; नवे खानपान सेवा धोरण लागू

रेल्वेत ७ रुपयांमध्ये कॉफी, ५० रुपयांमध्ये जेवण; नवे खानपान सेवा धोरण लागू

सर्व गाड्यांमध्ये आयआरसीटीसी सेवा देणार

खेळण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय नराधमाने केला चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

खेळण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय नराधमाने केला चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

संतापाच्या भरात सासऱ्याने डोक्यात दगड घातल्याने जावयाचा मृत्यू

संतापाच्या भरात सासऱ्याने डोक्यात दगड घातल्याने जावयाचा मृत्यू

जावयाकडून होत होता मुलीचा छळ

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईतला तरुण अशी करतोय मदत

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईतला तरुण अशी करतोय मदत

लोकल ट्रेनमध्ये गाणे गाऊन पैसे गोळा केले

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 त्रिशंकू ‘भय्यां’चे प्राक्तन

त्रिशंकू ‘भय्यां’चे प्राक्तन

भारतीय अभियंत्याची अमेरिकेत झालेली हत्या ही चिंतेची बाब आहेच

लेख

अन्य