19 August 2017

News Flash

औरंगाबाद महापालिकेत 'वंदे मातरम्'वरुन गदारोळ, शिवसेना-भाजप आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले

औरंगाबाद महापालिकेत 'वंदे मातरम्'वरुन गदारोळ, शिवसेना-भाजप आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज 'वंदेमातरम्' म्हणण्यावरुन प्रचंड गोंधळ झाला. 'वंदेमातरम'ने कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, यावेळी एमआयएमचे नगरसेवक जागेवरच बसून राहिल्याने शिवसेनेने यावर आक्षेप घेतला. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

'टॉयलेट: एक व्यथा', सासरी शौचालय नसल्याने महिलेचा घटस्फोटासाठी अर्ज

'टॉयलेट: एक व्यथा', सासरी शौचालय नसल्याने महिलेचा घटस्फोटासाठी अर्ज

पालकांनो संयम बाळगा, मुलांना मारझोड करत शिकवू नका! टीम इंडियाच्या 'गब्बर'चं आवाहन

पालकांनो संयम बाळगा, मुलांना मारझोड करत शिकवू नका! टीम इंडियाच्या 'गब्बर'चं आवाहन

लहानग्या मुलीच्या व्हिडीओने धवन व्यथित

तोटा भरून काढण्यासाठी 'एअर इंडिया' मुंबईतील ४१ फ्लॅट्स विकणार; खासगीकरणाला सुरुवात?

तोटा भरून काढण्यासाठी 'एअर इंडिया' मुंबईतील ४१ फ्लॅट्स विकणार; खासगीकरणाला सुरुवात?

मालमत्ता विकून कंपनी पैसा उभा करणार

दिल्लीत 'ब्ल्यू व्हेल'चा आणखी एक बळी? अकरावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीत 'ब्ल्यू व्हेल'चा आणखी एक बळी? अकरावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कुशला ब्ल्यू व्हेल गेम खेळण्याचा नाद होता

अहमद पटेलांच्या विजयास भाजपकडून कोर्टात आव्हान

अहमद पटेलांच्या विजयास भाजपकडून कोर्टात आव्हान

काँग्रेसने बंडखोर आमदारांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला होता.

'या' शहरात दररोज सकाळी राष्ट्रगीत गायलं जातं...

'या' शहरात दररोज सकाळी राष्ट्रगीत गायलं जातं...

देशभक्तीला सलाम

Watch Video: जिममध्ये तरुणीशी असभ्य वर्तन, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

Watch Video: जिममध्ये तरुणीशी असभ्य वर्तन, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

तरुणाविरोधात गुन्हा दाखल

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘केस’ गंभीर आहे..

‘केस’ गंभीर आहे..

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .