05 December 2016

News Flash

LIVE: जयललिता यांची प्रकृती चिंताजनक; चेन्नईत शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात

LIVE: जयललिता यांची प्रकृती चिंताजनक; चेन्नईत शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती पूर्वपदावर आणण्यासाठी अपोलो रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कालपासून शर्थीचे प्रयत्न करत आहे.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या पाच चांदीच्या सनई चोरीला

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या पाच चांदीच्या सनई चोरीला

वाराणसीतील घरातून मौल्यवान ठेवा लंपास

थालीपिठाच्या भाजणीची उकडपेंडी

थालीपिठाच्या भाजणीची उकडपेंडी

भाजणीचा खमंग, चटपटीत पदार्थ

संघमालक नव्हे, फुटबॉलचाहता!

संघमालक नव्हे, फुटबॉलचाहता!

आठवडय़ाची मुलाखत : रणबीर कपूर, मुंबई सिटी एफसी सहमालक

‘गार्डन’मे कितने ‘फ्लॉवर’ है ..

‘गार्डन’मे कितने ‘फ्लॉवर’ है ..

निश्चलनीकरणानंतर हवाला बाजारात नवे संकेतशब्द!

संपत्तीचे ‘ते’ दावे खोटेच!

संपत्तीचे ‘ते’ दावे खोटेच!

प्राप्तिकर खात्याकडूनच इन्कार; महेश शहाची कसून चौकशी

बालविवाहांची ‘लगीनघाई’

बालविवाहांची ‘लगीनघाई’

मराठवाडय़ातील अनेक अल्पवयीन मुली विवाहबंधनात

मेहनतीची कमाई पाठवायचीय, पण.!

मेहनतीची कमाई पाठवायचीय, पण.!

मजुरांची नोटांसाठी ससेहोलपट

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 शरदाचे शहाणपण

शरदाचे शहाणपण

संसदेतील विरोधी नेत्यांमध्ये राजकीय चातुर्य आणि प्रागतिकता असलेले जे मोजके नेते आहेत

लेख

अन्य

 महोत्सवांचे तारांगण

महोत्सवांचे तारांगण

स्वत:च्या महाविद्यालयाचा महोत्सव इतर सगळ्या महाविद्यालयांच्या महोत्सवांहून कसा वेगळा दिसेल आणि यशस्वी होईल