19 August 2017

News Flash

'हिंमत असेल तर नितीशकुमारांनी मला जदयूतून बाहेर काढून दाखवावं'

'हिंमत असेल तर नितीशकुमारांनी मला जदयूतून बाहेर काढून दाखवावं'

नितीशकुमारांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीसोबतही विश्वासघात केला आहे, बिहारमध्ये आज पुराचं थैमान आहे, लोकांचे हाल होत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, लव्ह जिहादची प्रकरणं समोर येत आहेत; मात्र या सगळ्याशी नितीशकुमारांना घेणंदेणं नाही, ते फक्त राजकारण करण्यात रमले आहेत अशीही टीका यादव यांनी केली आहे.

'टॉयलेट: एक व्यथा', सासरी शौचालय नसल्याने महिलेचा घटस्फोटासाठी अर्ज

'टॉयलेट: एक व्यथा', सासरी शौचालय नसल्याने महिलेचा घटस्फोटासाठी अर्ज

पालकांनो संयम बाळगा, मुलांना मारझोड करत शिकवू नका! टीम इंडियाच्या 'गब्बर'चं आवाहन

पालकांनो संयम बाळगा, मुलांना मारझोड करत शिकवू नका! टीम इंडियाच्या 'गब्बर'चं आवाहन

लहानग्या मुलीच्या व्हिडीओने धवन व्यथित

पुढील ५० वर्षांसाठी भाजप सत्तेवर, अमित शहांचा विश्वास

पुढील ५० वर्षांसाठी भाजप सत्तेवर, अमित शहांचा विश्वास

कार्यकर्त्यांना आता आराम करण्याचा अधिकार नाही.

तोटा भरून काढण्यासाठी 'एअर इंडिया' मुंबईतील ४१ फ्लॅट्स विकणार; खासगीकरणाला सुरुवात?

तोटा भरून काढण्यासाठी 'एअर इंडिया' मुंबईतील ४१ फ्लॅट्स विकणार; खासगीकरणाला सुरुवात?

मालमत्ता विकून कंपनी पैसा उभा करणार

दिल्लीत 'ब्ल्यू व्हेल'चा आणखी एक बळी? अकरावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीत 'ब्ल्यू व्हेल'चा आणखी एक बळी? अकरावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कुशला ब्ल्यू व्हेल गेम खेळण्याचा नाद होता

अहमद पटेलांच्या विजयास भाजपकडून कोर्टात आव्हान

अहमद पटेलांच्या विजयास भाजपकडून कोर्टात आव्हान

काँग्रेसने बंडखोर आमदारांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला होता.

'या' शहरात दररोज सकाळी राष्ट्रगीत गायलं जातं...

'या' शहरात दररोज सकाळी राष्ट्रगीत गायलं जातं...

देशभक्तीला सलाम

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘केस’ गंभीर आहे..

‘केस’ गंभीर आहे..

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .