06 December 2016

News Flash

LIVE: जयललिता यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी हॉलमध्ये; संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

LIVE: जयललिता यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी हॉलमध्ये; संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. जयललिता यांची प्रकृती सुधारत आहे, असे वाटत असतानाच त्यांना रविवारी संध्याकाळी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. अखेर काल रात्री ११.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

‘वशिलेबाजी चालणार नाही’

‘वशिलेबाजी चालणार नाही’

नगरसेवकांनीही आतापर्यंत केले त्याच पद्धतीने काम पाहावे.

कसा करायचा हळदीतला बांगडा मसाला?

कसा करायचा हळदीतला बांगडा मसाला?

मांसाहार प्रेमींच्या आवडीची, बांगड्याची चमचमीत डिश

चार दिवस योजनांचे..

चार दिवस योजनांचे..

कुपोषणाचा प्रश्न सरकारने किती गांभीर्याने घेतला आहे ते स्पष्टच

‘ट्विटर’वर चलनी नाणे नोटाबंदीचे

‘ट्विटर’वर चलनी नाणे नोटाबंदीचे

राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात सर्वाधिक ट्वीट करण्यात आले.

आशियाई सुवर्ण हा अविस्मरणीय ठेवा

आशियाई सुवर्ण हा अविस्मरणीय ठेवा

रिओ ऑलिम्पिकनंतर भारतात हॉकीमध्ये सकारात्मक वारे वाहू लागले आहेत.

स्वच्छता अभियानाला गती!

स्वच्छता अभियानाला गती!

कोकणात स्वच्छतेच्या बाबतीत पूर्वीपासूनच जागरूकता आहे.

कांदा उत्पादक संकटात..

कांदा उत्पादक संकटात..

रोकडअभावी थंडावलेल्या बाजारात भावाची काय स्थिती असेल या चिंतेने

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 ‘जंगलबुक’ की ‘अ‍ॅनिमल फार्म’?

‘जंगलबुक’ की ‘अ‍ॅनिमल फार्म’?

बालमनांच्या प्रतिमासृष्टीतील डोरेमॉन हा नायक स्वप्नरंजनासाठी मशहूर आहे.

लेख

अन्य

 महोत्सवांचे तारांगण

महोत्सवांचे तारांगण

स्वत:च्या महाविद्यालयाचा महोत्सव इतर सगळ्या महाविद्यालयांच्या महोत्सवांहून कसा वेगळा दिसेल आणि यशस्वी होईल