25 June 2017

News Flash

'जीएसटीमुळे देशात महागाई वाढेल असे समजणे मूर्खपणाचे'

'जीएसटीमुळे देशात महागाई वाढेल असे समजणे मूर्खपणाचे'

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणार आहे. सध्याच्या करप्रणालीत बदल होईल. इतकेच नाही तर देशात महागाई वाढण्याऐवजी नियंत्रणात येईल असे मत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी व्यक्त केले आहे.

India vs West Indies Live: भारताची धडाकेबाज सुरुवात, संघाचं अर्धशतक फलकावर

India vs West Indies Live: भारताची धडाकेबाज सुरुवात, संघाचं अर्धशतक फलकावर

भारत vs विंडिंज सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

देशासाठी सर्वोत्तम खेळ करत राहीन - श्रीकांत

देशासाठी सर्वोत्तम खेळ करत राहीन - श्रीकांत

विजेतेपदानंतर श्रीकांतवर शुभेच्छांचा वर्षाव

खासगी बँक प्रमुखांच्या तुलनेत एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्यांचे वेतन ७५ टक्क्यांनी कमी

खासगी बँक प्रमुखांच्या तुलनेत एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्यांचे वेतन ७५ टक्क्यांनी कमी

चंदा कोचर यांना ६.९१ कोटींचे पॅकेज मिळाले.

मिताली राजची 'ही' कामगिरी वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल!

मिताली राजची 'ही' कामगिरी वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल!

जे कोणालाही जमलं नाही, ते भारतीय कर्णधारानं 'करुन दाखवलं'

कोहलीची टीम इंडिया 'लूजर'!

कोहलीची टीम इंडिया 'लूजर'!

भारताच्या माजी क्रिकेटपटूची कोहलीवर टीकेची तोफ

लोणावळ्यात पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या

लोणावळ्यात पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या

पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून कुटुंब संपवले

नालेसफाईवरुन ठाण्याच्या महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले

नालेसफाईवरुन ठाण्याच्या महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले

रेल्वे प्रशासनामुळे घराच पाणी शिरल्याचा दावा

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

मनगटावरचे घडय़ाळ मानगुटीवर आले आणि घडय़ाळाच्या काटय़ाची पराणी झाली.

लेख

अन्य

 ‘मंडळा’ची मंडळी

‘मंडळा’ची मंडळी

सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे.