20 January 2017

News Flash

'बीसीसीआय'मध्ये सत्तरी ओलांडलेलेच पदाधिकारी कशाला? - सुप्रीम कोर्ट

'बीसीसीआय'मध्ये सत्तरी ओलांडलेलेच पदाधिकारी कशाला? - सुप्रीम कोर्ट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कारभार सांभाळण्यासाठी नावं सुचविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) शुक्रवारी कोर्टात ९ जणांची नावे बंद पाकिटातून सादर केली. पण अमायकस क्युरीने सुचविलेल्या नावांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे. बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी तुम्ही दिलेल्या यादीत वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींचा समावेश का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने अमाकस क्युरीला विचारला आहे.

बॅडमिंटन: सायनाची मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक

बॅडमिंटन: सायनाची मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक

पण पुरूष एकेरीमध्ये अजय जयरामला पराभवाचा धक्का

माझा धोनीवर कधीच राग नव्हता, योगराज यांचे घुमजाव

माझा धोनीवर कधीच राग नव्हता, योगराज यांचे घुमजाव

युवराज लहान असताना मी त्याच्याशी खूप कठोर वागायचो

कॉफीत गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीचे अश्लील फोटो काढणा-या नराधमाला अटक

कॉफीत गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीचे अश्लील फोटो काढणा-या नराधमाला अटक

पीडित तरुणीकडून उकळत होता पैसे

VIRAL VIDEO : गायीलाही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना

VIRAL VIDEO : गायीलाही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना

वासरु आणि गायीचा पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल

वजन वाढल्याचं कारण देत एअर इंडियाने ५७ केबिन कर्मचाऱ्यांना आणलं 'जमिनीवर'

वजन वाढल्याचं कारण देत एअर इंडियाने ५७ केबिन कर्मचाऱ्यांना आणलं 'जमिनीवर'

वर्षभर मेहनत करून गावकरी महिलांनी हत्तींसाठी विणले स्वेटर

वर्षभर मेहनत करून गावकरी महिलांनी हत्तींसाठी विणले स्वेटर

उत्तर भारतात थंडीची लाट आहे

'हा' टायपिस्ट बोटांनी नाही तर नाकाने टाईप करतो

'हा' टायपिस्ट बोटांनी नाही तर नाकाने टाईप करतो

दररोज आठ तास नाकाने टाईप करण्याचा सराव

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 नापासांतले गुणवंत

नापासांतले गुणवंत

शिक्षणाच्या क्षेत्रात आपण देशात सर्वोत्तम असल्याचा महाराष्ट्राचा डंका किती फोल आहे

लेख

अन्य

 टोकाच्या राष्ट्रवादामुळे होणारी हानी भरून न येणारी

टोकाच्या राष्ट्रवादामुळे होणारी हानी भरून न येणारी

ओबामांच्या तटस्थतेच्या निर्णयानंतर इस्रायलला जाहीरपणे समर्थन देऊन त्यांनी त्याची प्रचीतीही दिली.