23 July 2016

News Flash

काश्मीर कधीच पाकिस्तानचे होऊ शकत नाही: सुषमा स्वराज

काश्मीर कधीच पाकिस्तानचे होऊ शकत नाही: सुषमा स्वराज

भारताचे नंदनवन असणाऱ्या काश्मीरवर पाकिस्तानचे दहशतवादी कधीच विजयी मिळवू शकणार नसल्याचे सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. संपुर्ण भारताच्यावतीने सुषमा स्वराज यांनी काश्मीर कधीच पाकिस्तानचे होणार नसल्याचे यावेळी म्हटले. दहशतवादी बुरहान वानी याच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पाकिस्तानने केलेली शेरेबाजी त्या देशाचे दहशतवादाशी असलेले लागेबांधे स्पष्ट करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताने यापुर्वी देखील दिली होती.

Live cricket score: उपहारापर्यंत वेस्ट इंडिज ३ बाद ९० धावा

Live cricket score: उपहारापर्यंत वेस्ट इंडिज ३ बाद ९० धावा

शामीने डॅरेन ब्राव्होला दाखवला तंबूचा रस्ता

‘कबाली’च्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन?

‘कबाली’च्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन?

‘कबाली’च्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असल्याच्या चर्चेला उढाण

कोहलीच्या पहिल्या द्विशतकावर विरुची भन्नाट प्रतिक्रिया

कोहलीच्या पहिल्या द्विशतकावर विरुची भन्नाट प्रतिक्रिया

पाकिस्तानच्या खेळाडूंची थट्टा करणाऱ्या विरुकडून कोहलीची कबालीशी तुलना

'आयएनएस विराट' निघाली अखेरच्या प्रवासाला

'आयएनएस विराट' निघाली अखेरच्या प्रवासाला

१९८७ साली मे महिन्यात ‘आयएनएस विराट’ असे नामकरण

काश्मीरमधल्या ४ जिल्ह्यांतील संचारबंदी उठवली

काश्मीरमधल्या ४ जिल्ह्यांतील संचारबंदी उठवली

श्रीनगरमधील काही भागांतील संचारबंदीही उठवण्यात आली आहे

.. टिक टिक वाजते अमेय-निपुणच्या डोक्यात!!

.. टिक टिक वाजते अमेय-निपुणच्या डोक्यात!!

दोन मित्र आपल्या एका नवीन चित्रपटासाठी अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट

BLOG: कोहलीतला जीनियस ऑफस्टंपचा लेगस्टंप करतोय

BLOG: कोहलीतला जीनियस ऑफस्टंपचा लेगस्टंप करतोय

विराट कोहलीला इंग्लंडमध्ये या ऑफस्टंपने चांगलाच इंगा दाखवला.

अन्य शहरे

कोंडी मुक्तीसाठी ‘वॉकी-टॉकी’

कोंडी मुक्तीसाठी ‘वॉकी-टॉकी’

एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढविणेही आता शक्य नाही.

संपादकीय

ते ‘लाट’कर!

ते ‘लाट’कर!

वास्तवापासून पलायनाचा मार्ग चित्रपटांतून जातो

लेख

अन्य