22 September 2017

News Flash

'महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर अनिवासी भारतीय'

'महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर अनिवासी भारतीय'

अनिवासी भारतीयांचे देशाच्या प्रगतीमधील योगदान खूप मोठे आहे. मिल्कमॅन अशी ओळख असलेले मिस्टर कुरियन असोत किंवा संगणक क्षेत्रात मोठे योगदान देणारे सॅम पित्रोडा असोत, सगळ्यांनीच देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच देशातील असहिष्णुतेबाबत राहुल गांधींनी चिंता व्यक्त केली.

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

तुम्ही काढलेल्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी

कांगारुंवर मात करण्यासाठी भारताची व्यूहरचना, कुलदीप-चहलची भूमिका महत्वाची

कांगारुंवर मात करण्यासाठी भारताची व्यूहरचना, कुलदीप-चहलची भूमिका महत्वाची

इंदूरची खेळपट्टी कोणाला मदत करणार?

आयएसएलच्या चौथ्या हंगामाची घोषणा, १७ नोव्हेंबरला पहिला सामना

आयएसएलच्या चौथ्या हंगामाची घोषणा, १७ नोव्हेंबरला पहिला सामना

बंगळुरु, जमशेदपूर नवे संघ

स्वतःचा पक्ष नसलेले इतर पक्षांविषयी बोलतात कशाला?: रावते

स्वतःचा पक्ष नसलेले इतर पक्षांविषयी बोलतात कशाला?: रावते

भाजप-शिवसेना यांच्यातील वादावर अधिक बोलणे टाळले.

'उबर'ला दणका, लंडनमधून हद्दपार ?

'उबर'ला दणका, लंडनमधून हद्दपार ?

३० सप्टेंबरला 'उबर'चा परवाना संपणार होता

जपान ओपन बॅडमिंटन - श्रीकांत, प्रणॉयचा पराभव

जपान ओपन बॅडमिंटन - श्रीकांत, प्रणॉयचा पराभव

प्रणव चोप्रा-सिकी रेड्डीची जोडी उपांत्य फेरीत

भाजप नेत्याची हत्या; १० लाखांची सुपारी घेणाऱ्या कबड्डीपटूला अटक

भाजप नेत्याची हत्या; १० लाखांची सुपारी घेणाऱ्या कबड्डीपटूला अटक

उत्तर प्रदेश पोलिसांची कामगिरी

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उजाड अंगणवाडी

उजाड अंगणवाडी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा संप फोडण्याचे प्रयत्न

लेख

अन्य

 ‘आयआयटी’चा तंत्रमहोत्सव

‘आयआयटी’चा तंत्रमहोत्सव

यंदा या महोत्सवात काही स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांत होतील.