28 July 2016

News Flash

औरंगाबादमधील शस्त्रसाठाप्रकरणी अबु जुंदालसह ११ दोषी

औरंगाबादमधील शस्त्रसाठाप्रकरणी अबु जुंदालसह ११ दोषी

सन २००६ मध्ये औरंगाबादेत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याच्या खटल्यात मोक्का न्यायालयाने आरोपी अबु जुंदालसह ११ जणांना गुरुवारी दोषी ठरवले. उर्वरित दहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. शुक्रवारी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी पक्षाने सर्व आरोपींवर लावलेला संघटित गुन्हेगारीसाठीचे मोक्का कलम न्यायालयाने निकाल देताना वगळले आहे.

तन्मय भट्टच्या ट्विटला प्रियांकाचे सणसणीत उत्तर..

तन्मय भट्टच्या ट्विटला प्रियांकाचे सणसणीत उत्तर..

क्षणार्धातच तन्मयने त्याच्या ट्विटरबाजीला आवरते घेतले

गृहमंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानमध्ये उपस्थित करणार दहशतवादाचा मुद्दा  

गृहमंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानमध्ये उपस्थित करणार दहशतवादाचा मुद्दा  

'सार्क' परिषदेसाठी दोन दिवसांसाठी जाणार पाकिस्तानला

'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार 'रुस्तम'चा थरार

'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार 'रुस्तम'चा थरार

कपिलच्या मोहल्ल्यातील हास्यमैफलीला हजेरी लावणार खिलाडी कुमार

पुण्यात दोघांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या तिसऱ्याचा मृत्यू

पुण्यात दोघांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या तिसऱ्याचा मृत्यू

या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे निधन

रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला

वाघ, दोस्ती और सेल्फी...!

वाघ, दोस्ती और सेल्फी...!

राजकारणातील 'वाघा'शी मैत्री टिकवणे, हाच मुख्यमंत्र्यांसमोरील मुख्य अजेंडा आहे.

सलमाननेच केली काळवीटाची शिकार, बेपत्ता साक्षीदाराची माहिती

सलमाननेच केली काळवीटाची शिकार, बेपत्ता साक्षीदाराची माहिती

धमक्यामुळे या प्रकरणात दिली नव्हती साक्ष

अन्य शहरे

संपादकीय

सर्जक संहार

सर्जक संहार

मुख्यमंत्री पुढील दहा दिवसांत ओला, उबरसंदर्भात पारंपरिक टॅक्सीवाल्यांच्या तक्रारींत लक्ष घालणार आहेत.

लेख

अन्य

नव्या-जुन्यांची चुरस

या कार्यशाळेत संगीत, नाटय़ आणि ललित कला श्रेत्रातील तंज्ज्ञानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.