26 February 2017

News Flash

पेपरफुटीनंतर देशभरातील लष्कर भरतीची परीक्षा रद्द

पेपरफुटीनंतर देशभरातील लष्कर भरतीची परीक्षा रद्द

लष्कराच्या भरतीचे पेपर फुटल्याने देशभरातील लष्कराची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरात आज (रविवारी) लष्कर भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र पेपर फुटल्यामुळे लष्कर भरतीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नागपूर, अहमदाबाद, गोवा, किर्की आणि इतर ठिकाणी होणारी लष्कर भरती परीक्षा रद्द झाल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले आहे.

VIDEO: सात वर्षांच्या मुलाचं डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाला आव्हान

VIDEO: सात वर्षांच्या मुलाचं डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाला आव्हान

ट्रम्पसमर्थक रिपब्लिकन खासदाराला जाहीर सभेत केलं निरूत्तर

'आयसिस'च्या तावडीतून सुटलेल्या भारतीय डॉक्टरने सांगितली दहशतवाद्यांची क्रूर कृत्ये

'आयसिस'च्या तावडीतून सुटलेल्या भारतीय डॉक्टरने सांगितली दहशतवाद्यांची क्रूर कृत्ये

पंतप्रधानांसह अधिकाऱ्यांचे मानले आभार

VIDEO: 'माणसं रडतायत, गाढव हसतंय, भारतात हे काय घडतंय?'

VIDEO: 'माणसं रडतायत, गाढव हसतंय, भारतात हे काय घडतंय?'

कुमार विश्वासांनी म्हणून दाखवलेली कविता चर्चेत

रुग्णालयाचं बिल जमा न केल्यानं मुलीला डिस्चार्ज नाकारला; पित्यानं केली आत्महत्या

रुग्णालयाचं बिल जमा न केल्यानं मुलीला डिस्चार्ज नाकारला; पित्यानं केली आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून केली आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून केली आत्महत्या

वॉशिंग मशीनमध्ये पडून जुळ्या भावंडांचा अपघाती मृत्यू

वॉशिंग मशीनमध्ये पडून जुळ्या भावंडांचा अपघाती मृत्यू

ते दोघे बाथरुमजवळच खेळत होते.

विराटच्या टीम इडियाला सचिन तेंडुलकरने दिली 'साथ'

विराटच्या टीम इडियाला सचिन तेंडुलकरने दिली 'साथ'

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देणार

अन्य शहरे

संपादकीय

 सुलभीकरणाचे संख्याबळ

सुलभीकरणाचे संख्याबळ

‘व्यापार सुविधा करार’ ही नवी व्यवस्था २२ फेब्रुवारीपासून लागू झाली खरी, पण..

लेख

अन्य