28 March 2017

News Flash

नारायण राणे 'हाता'त 'कमळ' धरणार?

नारायण राणे 'हाता'त 'कमळ' धरणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्ल्रीत दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी भाजप नेत्यांशी चर्चा केली असून असून केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहितीदेखील विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. 'भूकंप सांगून येत नाही, तो अचानक होतो', अशी सूचक प्रतिक्रियादेखील राणेंनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.

अवश्य वाचा

पुण्यात पती-पत्नीसह १२ वर्षांच्या मुलीची हत्या करून उकिरड्यात पुरले

पुण्यात पती-पत्नीसह १२ वर्षांच्या मुलीची हत्या करून उकिरड्यात पुरले

ही घटना कधी घडली हेही समजू शकलेले नाही.

मुंबईत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मुंबईत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

विविध भागांमध्ये शोभायात्रांचे आयोजन

टीम इंडियावर 'बीसीसीआय' खूश, प्रत्येकी ५० लाखांचे पारितोषिक

टीम इंडियावर 'बीसीसीआय' खूश, प्रत्येकी ५० लाखांचे पारितोषिक

कोहली ब्रिगेडमधील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने ५० लाखांचे रोख पारितोषिक

भाजप खासदाराचा शाही थाट; विमानापर्यंत एकट्याने केला बसने प्रवास

भाजप खासदाराचा शाही थाट; विमानापर्यंत एकट्याने केला बसने प्रवास

विमानतळाहून एकट्यासाठी बसची सुविधा

PHOTOS : एकच नंबर..

PHOTOS : एकच नंबर..

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून आयसीसी क्रमवारीतील अव्वल

यूपीत रेल्वे स्थानकाजवळ बॉम्बस्फोट, एक जखमी; रेल्वे ट्रॅक उडवण्याचा होता कट

यूपीत रेल्वे स्थानकाजवळ बॉम्बस्फोट, एक जखमी; रेल्वे ट्रॅक उडवण्याचा होता कट

इंडियन एक्सप्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी अव्वल

इंडियन एक्सप्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी अव्वल

अमित शहा, मोहन भागवंत यांचाही समावेश

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 ज्ञानसंगमातील गोटे

ज्ञानसंगमातील गोटे

संघ असल्या छोटय़ा, लघुदृष्टीने समस्येकडे पाहत नाही.

लेख

अन्य

 ढोलताशे, कॅमेरा आणि वेशभूषा

ढोलताशे, कॅमेरा आणि वेशभूषा

महाविद्यालयात तरुणांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुढीपाडव्याचा उत्साह टिपण्याचे ठरवले आहे.