26 July 2016

News Flash

‘युती’त आमची पंचवीस वर्षे सडली- उद्धव ठाकरे

‘युती’त आमची पंचवीस वर्षे सडली- उद्धव ठाकरे

युती न करता शिवसेना लढत राहिली असती तर आजचे चित्र वेगळे असते. सेनेची ही चांगली पंचवीस वर्षे दुर्दैवाने युतीमध्ये सडली, अशी खंत यावेळी उद्धव यांनी बोलवून दाखविली. तसेच सरकारच शिवसेनेची कोंडी करतंय , असे वाटेल त्या क्षणी मी सरकारमध्ये राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अन्य शहरे

संपादकीय

विकतची डोकेदुखी

विकतची डोकेदुखी

सर्वसमावेशक लोकशाही हे नेपाळपुढील आव्हान आहे.

लेख

अन्य