29 May 2017

News Flash

अमित शहा नागपूरमध्ये, संघ मुख्यालयात सरसंघचालकांशी गुफ्तगू

अमित शहा नागपूरमध्ये, संघ मुख्यालयात सरसंघचालकांशी गुफ्तगू

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे दिल्लीत राजकीय भेटीगाठींनी जोर धरला असतानाच आता भाजपाध्यक्ष अमित शहा सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाले. दुपारी अमित शहा हे संघमुख्यालयात दाखल झाले असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी बंद दाराआड त्यांची चर्चा सुरु आहे.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.