21 August 2017

News Flash

तिहेरी तलाकप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

तिहेरी तलाकप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ उद्या सकाळी ११ च्या सुमारास या प्रकरणी निकाल देणार आहे. तिहेरी तलाकबद्दल ११ ते १८ मे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता.

Viral Video :  मुद्दामहून अशा मशीनची निर्मिती करण्यात आली?

Viral Video : मुद्दामहून अशा मशीनची निर्मिती करण्यात आली?

सोशल मीडियावर दुमत

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

तुम्ही अनेक कामंही करू शकता

मुहूर्त ठरला! आठ वर्षांनी पाकिस्तानात क्रिकेटचं पुनरागमन

मुहूर्त ठरला! आठ वर्षांनी पाकिस्तानात क्रिकेटचं पुनरागमन

१० सप्टेंबरपासून पाकिस्तानमध्ये क्रिकेट सुरु

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पहिलाच दौरा; लडाखमधील लष्करी तळाला दिली भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पहिलाच दौरा; लडाखमधील लष्करी तळाला दिली भेट

पाचही बटालियनची केली पाहणी

फीचर्सनंतर आता नव्या आयफोनच्या किंमतीही लीक?

फीचर्सनंतर आता नव्या आयफोनच्या किंमतीही लीक?

आयफोनच्या किंमतींबाबत अफवांना उधाण

जेजुरीत सोमवती यात्रेला तीन लाख भाविकांची गर्दी

जेजुरीत सोमवती यात्रेला तीन लाख भाविकांची गर्दी

'येळकोट येळकोट जय मल्हार'

संघाचं नाव बदलू द्या; 'डागाळलेल्या' राजस्थान रॉयल्सची बीसीसीआयकडे विनंती

संघाचं नाव बदलू द्या; 'डागाळलेल्या' राजस्थान रॉयल्सची बीसीसीआयकडे विनंती

विनंतीला बीसीसीआय प्रतिसाद देणार?

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’भंजन

‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’भंजन

कंपनीने नवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत, यासाठी प्रयत्नशील असतानाच सिक्का यांना जाणे भाग पाडल्याने आता इन्फोसिसचीच कोंडी होणार आहे..

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .