27 July 2016

News Flash

सर्व मंत्री स्वच्छ आहेत तर चौकशीला का घाबरता?, धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल

सर्व मंत्री स्वच्छ आहेत तर चौकशीला का घाबरता?, धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल

राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी विधान परिषदेत घेतला. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे सर्वच भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी व्हायलाच हवी, असा मुद्दा उपस्थित करीत विरोधकांनी विधान परिषदेत सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

‘पारले जी’ पाल्र्यातून कायमचे हद्दपार!

‘पारले जी’ पाल्र्यातून कायमचे हद्दपार!

parle g vile parle plant closing

विकास आराखडय़ाची पुन्हा एकदा उजळणी

विकास आराखडय़ाची पुन्हा एकदा उजळणी

पालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा विकास आराखडय़ाची उजळणी करण्यास सुरुवात

‘मैदानी’ खेळात भाजप तोंडघशी!

‘मैदानी’ खेळात भाजप तोंडघशी!

या सगळय़ा प्रकारात भाजप तोंडघशी पडल्याची चर्चा आहे.

'सुबक'ची नवी कलाकृती 'अमर फोटो स्टुडिओ'

'सुबक'ची नवी कलाकृती 'अमर फोटो स्टुडिओ'

सुबकची नवी कलाकृती लवकरच रंगभूमावर

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक नागरिक महोत्सवाची होस्ट प्रियांका चोप्रा

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक नागरिक महोत्सवाची होस्ट प्रियांका चोप्रा

न्यू यॉर्कच्या सेण्ट्रल पार्कमध्ये होणार महोत्सव

रजनीकांतचे चाहत्यांसाठी खास पत्र!

रजनीकांतचे चाहत्यांसाठी खास पत्र!

जगभरात केवळ पाच दिवसांमध्ये २०० कोटींची कमाई करणारा कबाली

लिंडसे लोहानने मागितली चाहत्यांची माफी

लिंडसे लोहानने मागितली चाहत्यांची माफी

हॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री लिंडसे लोहान हिने इंस्टाग्रामवरून चाहत्यांची माफी

अन्य शहरे

संपादकीय

सर्जक संहार

सर्जक संहार

मुख्यमंत्री पुढील दहा दिवसांत ओला, उबरसंदर्भात पारंपरिक टॅक्सीवाल्यांच्या तक्रारींत लक्ष घालणार आहेत.

लेख

अन्य

नव्या-जुन्यांची चुरस

या कार्यशाळेत संगीत, नाटय़ आणि ललित कला श्रेत्रातील तंज्ज्ञानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.