20 August 2017

News Flash

राज्यभरात दमदार पाऊस : मराठवाड्यातील बळीराजा सुखावला; खरीपाच्या पिकांना होणार फायदा

राज्यभरात दमदार पाऊस : मराठवाड्यातील बळीराजा सुखावला; खरीपाच्या पिकांना होणार फायदा

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून काल रात्रीपासून राज्यातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अजूनही अनेक भागांत पावसाची संततधार सुरु आहे. राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्याने उपयुक्त पाणी साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे शहरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची आशा आहे. कोरड्या पडलेल्या मराठवाड्यातही चांगला पाऊस सुरु असून त्यामुळे येथिल शेतकरी सुखावला आहे.

Ind vs SL 1st ODI Dambulla Live Updates : पहिल्या वन-डेत लंकेचा डाव गडगडला

Ind vs SL 1st ODI Dambulla Live Updates : पहिल्या वन-डेत लंकेचा डाव गडगडला

भारत vs श्रीलंका, लाईव्ह अपडेट्स

Viral Video : ...आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायले 'जन गण मन'

Viral Video : ...आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायले 'जन गण मन'

भारताला दिले रिटर्न गिफ्ट

पाच वर्षात २९८ भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व

पाच वर्षात २९८ भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व

भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमधून सर्वाधिक निर्वासित

भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे चक्री उपोषण; सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२६व्या वर्षावर ठाम

भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे चक्री उपोषण; सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२६व्या वर्षावर ठाम

मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण

मार्क झकरबर्गच्या 'या'च्या पोस्टने जिंकली फेसबुक युजर्सची मने

मार्क झकरबर्गच्या 'या'च्या पोस्टने जिंकली फेसबुक युजर्सची मने

पॅटर्निटी लिव्हबाबत केले वक्तव्य

कामगिरीच्या आधारावर संघात जागा मिळावी, धोनीवर 'गंभीर' टीका

कामगिरीच्या आधारावर संघात जागा मिळावी, धोनीवर 'गंभीर' टीका

दिनेश कार्तिकवर निवड समितीकडून अन्याय - गंभीर

सकाळी उठल्यावर केलेल्या 'या' गोष्टींमुळे वाढते वजन

सकाळी उठल्यावर केलेल्या 'या' गोष्टींमुळे वाढते वजन

यो गोष्टी अवश्य टाळा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘केस’ गंभीर आहे..

‘केस’ गंभीर आहे..

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .